महाराष्ट्रातील नद्या व धरणे (Maharashtra’s Important Rivers And It’s Dams)

महाराष्ट्रातील नद्या व धरणे (Maharashtra’s Important Rivers And It’s Dams)

महाराष्ट्रातील नद्या व धरणे : महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नदी खोरे आहेत.त्यामुळे खूप नद्या ह्या महाराष्ट्रातून वाहतात.महाराष्ट्रातून कोणत्या नद्या वाहतात? तशेच त्या नदी काठावर कोणती धरणे आहेत याची माहिती आपण आज बगणार आहोत.त्याचबरोबर महाराष्ट्रातील नद्या व धरणे (Maharashtra’s Important Rivers And It’s Dams) कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत.महाराष्ट्रातील नद्या व धरणे याची माहिती खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्रातील नद्या व धरणे माहिती

नदी धरण नदी धरण
भीमा उजनी (सोलापूर )गोदावरी गंगापूर (नाशिक )
कृष्णा धोम (सातारा )वेळवंडी भाटघर (पुणे )
प्रवरा भंडारदरा (अहमदनगर )तिल्लारी तिल्लारी (कोल्हापूर )
वैतरणा मोडकसागर (ठाणे )नीरा वीर (पुणे )
पेंच तोतलाडोह (नागपूर )सिंदफणा माजलगाव (बीड )
भोगावती राधानगरी (कोल्हापूर )गोदावरी जायकवाडी (औरंगाबाद )
अंबी ,मोसी ,मुठा खडकवासला (पुणे )अंबी (मुठेची उपनदी )पानशेत (पुणे )
दारणा दारणा (नाशिक )पैनगंगा पैनगंगा (बुलढाणा )
बिंदुसरा बिंदुसरा (बीड )कोयना कोयना (हेळवाक -सातारा )
मुळा मुळशी (पुणे )गिरणा चणकापूर (नाशिक )
दक्षिण-पूर्णा सिद्धेश्वर (हिंगोली )नळगंगा नळगंगा (बुलढाणा )
दक्षिण-पूर्णायेलदरी (हिंगोली )तानसा तानसा (ठाणे )
गाढवी इटियाडोह (गोंदिया )अडाण अडाण (वाशीम )
वारणा चांदोली (सांगली )अनेरअनेर (धुळे )

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा