Maharashtratil Jilhe v Topan Naave – महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे

महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे? असा प्रश्न परीक्षेत आला की आपली फजिती होते कारण आपल्याला Maharashtratil Jilhe v Topan Naave अजून पण माहिती नाहीयेत. आपण फक्त आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती ठेवतो पण आपल्याला महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे याची पूर्ण माहिती असली पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतो.म्हणूनच आज तुम्हाला सगळ्या (Maharashtratil Jilhe v Topan Naave) याच्या बद्दल पूर्ण माहिती कळणार आहे.

Maharashtratil Jilhe v Topan Naave – महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे

Maharashtratil Jilhe v Topan Naaveमहाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे

 1. भारताचे प्रवेशव्दार? – मुंबई
 2. तांदुळाचे कोठार ? – रायगड
 3. ज्वारीचे कोठार?– भंडारा
 4. तलावांचा जिल्हा ? – सोलापूर
 5. कापसाचा जिल्हा ? – यवतमाळ
 6. जंगलांचा जिल्हा? – गडचिरोली
 7. साखर कारखान्याचा जिल्हा ? – अहमदनग
 8. दांक्ष्याचा जिल्हा? – नाशिक
 9. मुंबईचा गवळीवाडा ?– नाशिक
 10. कुस्तीगिरांचा जिल्हा?- कोल्हापूर
 11. संत्र्याचा जिल्हा? – नागपूर
 12. आदिवासीचा जिल्हा ? – धुळे
 13. केळीच्या बागांचा जिल्हा? – जळगाव
 14. सोलापूरी चादरीचा जिल्हा ?- सोलापूर
 15. गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ? – कोल्हापूर
 16. मिठागरांचा जिल्हा ? – रायगड
 17. शूरविरांचा जिल्हा ? – सातारा
 18. संस्कृत कवीचा जिल्हा ? – नादेंड
 19. समाज सेवकाचा जिल्हा ? – रत्नागिरी
 20. गळीत धान्यांचा जिल्हा ? – धुळे
 21. ऊस कामगारांचा जिल्हा ? – बीड
 22. तीळाचा जिल्हा ? – धुळे
 23. हळदीचा जिल्हा ? – सांगली

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा