महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे,ठिकाण,स्थापना :- Maharastratil Pramukha Viyapithe,Thikan,Sthapna

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे,ठिकाण,स्थापना :- Maharastratil Pramukha Viyapithe,Thikan,Sthapna

विद्यापीठाचे नाव ठिकाण स्थापना
मुंबई विद्यापीठ मुंबई १८५७
राष्ट्र संत तुकडोजी महारज विद्यापीठ नागपूर १९२३
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १९४९
एस .एन .डी . टी .विद्यापीठ मुंबई १९१६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद १९५८
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १९६२
भारती विद्यापीठ पुणे १९६४
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती १९८३
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे १९२१
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक १९८९
बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव १९८९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड १९८९
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड १९९४
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठ वर्धा १९९७
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ,रामटेक नागपूर १९९७
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक १९९८
आहील्याबई होळकर विद्यापीठ सोलापूर २००४
पशू व मत्यस्य विज्ञान विद्यापीठ नागपूर २०००
जेव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर २००४

Similar Posts