नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

महावितरण मध्ये मोठी भरती, 320 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, लगेच अर्ज करा

अपडेट: May 12, 2023
महावितरण मध्ये मोठी भरती, 320 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, लगेच अर्ज करा

Mahavitaran Ahmednagar Bharti 2023 : महावितरण अहमदनगर मार्फत 2023 करीता एकूण ३२०+ अधिक अँप्रेन्टीसशिप लाईनमन / संगणक ऑपरेटर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. MSEB Ahmednagar Apprentices विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

महावितरण अहमदनगर भरती माहिती २०२३ – MSEB Nagar

पदाचे नाव :  प्रशिक्षणार्थी (शिकाऊ उमेदवार)

एकूण जागा :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • लाईनमन : २९१
  • कॉम्पुटर ऑपरेटर – २९

नोकरी ठिकाण : अहमदनगर

शैक्षणिक पात्रता :

लाईनमन : 10 वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 02 वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण

कॉम्पुटर ऑपरेटर : कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण

अर्ज फी : नाही

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे :

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, ITI/Diploma प्रमाणपत्रं किंवा इतर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001

ऑनलाईन अर्ज कसा भरावा :

पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या apprenticeshipindia.gov.in लिंक वरती जाऊन आपले रेजिस्ट्रेशन करावे.

अधिकृत जाहीरत बघा : येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा