Mahavitran Dharashiv – महावितरण अंतर्गत 150 पदांची भरती

Mahavitaran Dharashiv Bharti 2023 : महावितरण धाराशिव (उस्मानाबाद) मार्फत 2023 करीता एकूण 150 अधिक अँप्रेन्टीसशिप वीजतंत्री / तारतंत्री/ संगणक (Electrician/Wireman/Computer Operator) ऑपरेटर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. MSEB Dharashiv Apprentices विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

Mahavitran Dharashiv Bharti 2023

पदाचे नाव :  प्रशिक्षणार्थी (शिकाऊ उमेदवार)

एकूण जागा :

  • वीजतंत्री – 65
  • तारतंत्री – 65
  • कॉम्पुटर ऑपरेटर – 20

नोकरी ठिकाण : धाराशिव

शैक्षणिक पात्रता :

वीजतंत्री / तारतंत्री : 10 वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 02 वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण

कॉम्पुटर ऑपरेटर : कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट( COPA) परिक्षा उत्तीर्ण

अर्ज फी : नाही

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे :

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, ITI/Diploma प्रमाणपत्रं किंवा इतर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज कसा भरावा :

पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या apprenticeshipindia.gov.in लिंक वरती जाऊन दिनांक 06 डिसेंबर ते 12 डिसेंबर आपले रेजिस्ट्रेशन करावे.

अधिकृत जाहीरत बघा : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा