मराठी व्याकरण प्रश्नसंच ३ :

१) मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे?

1) मराठी असे आमुची मायबोली ओ असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे.
2) मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.
3) हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे.
4) आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो.

२) संयुक्त स्वर म्हणजे……

1) सर्व स्वर एकत्र येणे.
2) सर्वांनी मिळून आवाज काढणे.
3) हस्व उच्चार असलेले.
4) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले.

३) चुकीची जोडी शोधा.

1) खिडकी + आत = खिडकीत
2) घर + ई = घरे
3) हो + ऊ = होऊ
4)गेली + आहे = गेलीय

४) गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल?

1) गंभीरता
2) गंभीरपण
3) गांभीर्य
4) जडत्व

५) ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

1)स्त्रीलिंगी
2)नपुसकलिंगी
3) पुल्लिंगी
4) उभयलिंगी

६) ‘मी नदीच्या काठाने गेलो.’ ‘काठाने’ शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

1) कर्म
2) कर्ता
3) अधिकरण
4) करण

७) देऊळ या शब्दाचे सामान्यरुप कसे होईल?

1) देवळात
2) देऊळात
3) देवूळात
4) देवुळात

८) आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा.

1) रायगडमधील दहा विद्यार्थी बोर्डात चमकले.
2) जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मला मिळाला.
3) मुलांनी आपल्या आई-वडिलाशी नम्रतेने वागावे.
4) तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला.

9) नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात?

1) क्रियाविशेषण
2) विशेषण
3) धातुसाधित
4) सर्वनाम

१०) खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

1) विणकर
2) टाकाऊ
3) चिडखोर
4) कर्जाऊ

११) प्रसादला गरम दुध खूप आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) प्रसाद
२) खूप
३) गरम
४) दुध

१२) धातुसाधित व सहायक क्रियापद मिळुन कोणते क्रियापद तयार होते?

१ ) सहायक क्रियापद
1) साधित क्रियापद
2) संयुक्त क्रियापद
4) सकर्मक क्रियापद

१३) संनिहित भूतकाळ ओळखा.

१ ) सूर्य रोज उगवतो
1) मी उठतो, तोच तुम्ही पसार.
2) तो उद्या सकाळी जात आहे.
4) तो नेहमीच खरे बोलतो

१४) ‘तो घरी अचानक आला.’ ‘अचानक’ शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा.

१ ) कालवाचक
1) परिणामवाचक
2) स्थलवाचक
4)रीतीवाचक

१५) ‘माझ्या मागे येऊ नकोस’ या वाक्यातील ‘मागे’ शब्द कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अव्यय आहे?


1) स्थलवाचक शब्दयोगी अव्यय

2) कालवाचक शब्दयोगी अव्यय
3) गतिवाचक शब्दयोगी अव्यय
4) यापैकी कोणतेच लागू नाही

16) ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, त्यास काय म्हणतात?

1)संकीर्ण प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्तरी प्रयोग
4) कर्मणी प्रयोग

17) ‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ प्रयोग ओळखा.

1) नवीन कर्मणी प्रयोग
2) प्रयत्न कतृक कर्मणी प्रयोग
3) शक्य कर्मणी प्रयोग
4) समापन कर्मणी प्रयोग

19) पुढील शब्दबंधातील समास कोणत्या प्रकारचा आहे ?

1) बहुव्रीही
2) द्वद्व
3) तत्पुरुष
4) अव्ययीभाव

20) ‘जा, ये, कर, बस, बोल, पी’ यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूना ………म्हणतात.

1) साधित शब्द
2) सिद्ध शब्द
3) देशी शब्द
4) तत्सम शब्द

21) ‘पोषाख’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?

1) कानडी
2) हिंदी
3) अरबी
4) फारसी

22) राजूने रेडिओ बंद केला. या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

1) बंद
2) राजूने
3) रेडिओ
4) केला

२३) वृत्त ओळखा, होते जनात अपकीर्ती निरक्षरांची.

1) इन्द्रवजा
2) भ्रांतीमान
3) वसंततालिका
4) उपेंद्रवजा

२४) लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) रूपक
2) उपमा
3) उत्प्रेक्षा
4) अपन्हुती

२५) आधीच उल्हास, त्यात …………..मास. म्हण पूर्ण करा.

1) श्रावण
2) वैशाख
3) पौष
4) फाल्गुन

Leave a Comment

WhatsApp Group