मराठी लेखक त्यांची पुस्तके व कादंबरी – Marathi Books Author

मराठी लेखक व त्यांची पुस्तके PDF : Marathi literature is a treasure trove of diverse stories, insightful narratives, and cultural gems that have left an indelible mark on the literary landscape. Behind these captivating tales are the ingenious authors who have meticulously woven words to create literary masterpieces. Here we collected list of Marathi Authors and their books for competitive exams.

मराठी साहित्य मोठे आणि समृद्ध आहे. मराठी भाषेत अनेक महत्त्वाच्या पुस्तके लिहिली गेली आहेत, जी मराठी साहित्याला एक वेगळी ओळख देतात. या लेखात स्पर्धा परीक्षा मध्ये विचारली जाणारे महत्वाचे प्रसिद्ध मराठी लेखक व त्यांची पुस्तके, कादंबरी व कविता यांची यादी खाली दिली आहे. प्रत्येक सरळसेवा तसेच MPSC मध्ये यावर नेहमी प्रश्न विचारला जातो.

Marathi Authors Books List – मराठी लेखक व त्यांची पुस्तके

मराठी पुस्तक, कादंबरीमराठी लेखक
नटसम्राटविष्णू वामन शिरवाडकर
स्पर्धा काळाशीअरुण टिकेकर, अभय टिळक
लोकमान्य टिळकग. प्र. प्रधान
अभ्यासाची सोपी तंत्रेश्याम मराठे
अंधाराचा गाव माझाकैलास दौंड
मध्ययुगीन भारताचा इतिहासमा. म. देशमुख
प्रश्न मनाचेडॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
तरुणांना आवाहनस्वामी विवेकानंद
ग्रामगीताराष्ट्रसंत तुकडोजी महाराज
बनगरवाडीव्यंकटेश माडगुळकर
ग्रेट भेटनिखिल वागळे
गणित छःन्द भागवा. के. वाड
अल्बर्ट एलिसअंजली जोशी
बुद्धीमापन कसोटीवा. ना. दांडेकर
मृत्युंजयशिवाजी सावंत
खरेखुरे आयडॉलयुनिक फीचर्स
प्लेइंग टू विनसायना नेहवाल
साता उत्तराची कहाणीग. प्र. प्रधान
अस्पृश्यांचा मुक्ती संग्रामशंकरराव खरात
यश तुमच्या हातातशिव खेरा
यशाची गुरुकिल्लीश्याम मराठे
एकच प्यालाराम गणेश गडकरी
रणांगणविश्राम बेडेकर
आमचा बाप अन आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
व्यक्ती आणि वल्लीपु. ल. देशपांडे
बहादूर थापासंतोष पवार
मिरासदारद. मा. मिरासदार
श्यामची आईसाने गुरुजी
समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचांगदेव खैरमोडे
शिक्षक असावा तर …?गिजुभाई
श्रीमान योगीरणजीत देसाई
शिक्षणजे. कृष्णमूर्ती
महानायकविश्वास पाटील
मृत्युनजयशिवाजी सावंत
कोल्हाट्याचं पोरकिशोर काळे
वेदांताचे स्वरूप आणि प्रभावस्वामी विवेकानंद
यक्षप्रश्नशिवाजीराव भोसले
एकेक पान गळावयागौरी देशपांडे
असा मी असामीपु. ल. देशपांडे
आरोग्य योगडॉ. बी.के.एस. अय्यंगार
उपेक्षितांचे अंतरंगश्रीपाद महादेव माटे
झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रेश्याम मराठे
मण्यांची जादूलक्ष्मण शंकर गोगावले
वावटळव्यंकटेश माडगूळकर
मनोरंजक शुन्यश्याम मराठे
लज्जातसलिमा नसरीन
बखर : एका राजाचीत्र्यं. वि. सरदेशमुख
बिऱ्हाडअशोक पवार
टू द लास्ट बुलेटविनिता कामटे
अमृतवेलवि. स. खांडेकर
वाट तूडवितानाउत्तम कांबळे
पूर्व आणि पश्चिमस्वामी विवेकानंद
आय डेअरकिरण बेदी
झोतरावसाहेब कसबे
राजयोगस्वामी विवेकानंद
वळीवशंकर पाटील
शालेय परिपाठधनपाल फटिंग
ठरलं डोळस व्हायचंडॉ. नरेंद्र दाभोळकर
आमचा बाप अन आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
बुद्ध आणि त्याचा धम्मडॉ. बाबासाहेब आंबेडकर
व्यक्ति आणि वल्लीपु.ल.देशपांडे
मराठी विश्वकोशतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
स्वामीरणजित देसाई
हिरवा चाफावि. स. खांडेकर
कोसलाभालचंद्र नेमाडे
कापूसकाळकैलास दौंड
जागर खंडप्रा. शिवाजीराव भोसले
पानिपतविश्वास पाटील
व्यक्तिमत्त्व संजीवनीडॉ. वाय. के.शिंदे
बटाट्याची चाळपु. ल. देशपांडे
बाबा आमटेग.भ. बापट
गोष्टी माणसांच्यासुधा मुर्ती
माझे विद्यापीठनारायण सुर्वे
ऊनशंकर पाटील
बनगरवाडीव्यंकटेश माडगूळकर
तो मी नव्हेचप्र. के. अत्रे.
तिमिरातून तेजाकडेडॉ. नरेंद्र दाभोळकर
गांधीनंतरचा भारतरामचंद्र गुहा
सनी डेजसुनील गावस्कर
द्रुतगणित वेदश्याम मराठे
दिनदर्शिके मधील जादूनागेश शंकर मोने
श्रीमान योगीरणजीत देसाई
आहे आणि नाहीवि. वा. शिरवाडकर
उचल्यालक्ष्मण गायकवाड
आधुनिक भारताचे निर्मातेरामचंद्र गुहा
नापास मुलांची गोष्टसंपा. अरुण शेवते
चकवा चांदण – एक विनोपनिषदमारुती चितमपल्ली
हाफ गर्लफ्रेंडचेतन भगत
पांगिराविश्वास पाटील
समग्र तुकाराम दर्शनकिशोर सानप
एक होता कार्वरवीणा गवाणकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरशंकरराव खरात
निरामय कामजीवनडॉ. विठ्ठल प्रभू
भूवैकुंठकिशोर सानप
ओबामासंजय आवटे
एक माणूस एक दिवसह.मो.मराठे
झाडा-झडतीविश्वास पाटील
दैनंदिन पर्यावरणदिलीप कुलकर्णी
माणुसकीचा गहिवरश्रीपाद महादेव माटे
ऋणसंख्यानागेश शंकर माने
ड्रीम्स फ्रॉम माय फादरबराक ओबामा
वपुर्झा ( भाग १-२ )व. पु. काळे
मी जेव्हा मी जात चोरलीबाबुराव बागुल
भारताचा शोधपंडित जवाहरलाल नेहरू
झोंबीआनंद यादव
मनोविकारांचा मागोवाडॉ. श्रीकांत जोशी
युंगंधरशिवाजी सावंत
गणित गुणगाननागेश शंकर मोने
छावाशिवाजी सावंत
क्षेत्रफळ आणि घनफळडॉ. रवींद्र बापट
तोत्तोचानतेत्सुको कुरोयानागी
क्रोंचवधवि. स. खांडेकर
हुमानसंगीता उत्तम धायगुडे
बलुतंदया पवार
ययातीवि. स. खांडेकर
चिकाळाभास्कर बडे
बदलता भारतभानू काळे
अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविरामडॉ. नरेंद्र दाभोळकर
गीताईविनोबा भावे
नाझी भस्मासुराचा उदयास्तवि. ग. कानिटकर
माणदेशी माणसंव्यंकटेश माडगूळकर
महात्म्याची अखेरजगन फडणीस
अग्निपंखडॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
101 सायन्स गेम्सआयवर युशिएल
छत्रपती शाहू महाराजजयसिंगराव पवार
आई समजून घेतानाउत्तम कांबळे
कर्ण , खरा कोण होदाजी पणशीकर
शिवाजी कोण होतागोविंद पानसरे
स्वभावआनंद नाडकर्णी
प्रकाशवाटाप्रकाश आमटे
राजा शिवछत्रपतीबाबासाहेब पुरंदरे
तीन मुलेसाने गुरुजी
झाडाझडतीविश्वास पाटील
एका कोळियानेअन्रेस्ट हेमींग्वे
इल्लमशंकर पाटील
फकिराअण्णाभाऊ साठे

वाचा मराठी लेखक व त्यांचे टोपण नावे

Marathi Books List And Authors PDF काढण्यासाठी खाली शेयर करण्याच्या प्रिंट बटण चा वापर करा …..

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा