मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे : Marathi Kavi Ani Tyanchi Topan Nave

पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती मराठी कवी किंवा त्यांचे टोपण नावे याच्यावर नेहमी एक प्रश्न विचारला जातो, म्हणून आपल्याला मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे माहिती असणे गरजेचे आहे.

मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे

टोपण नाव कवी
अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
कुसुमाग्रजविष्णू वामन शिरवाडकर
विनायक, एक मित्रविनायक जनार्दन करंदीकर
केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे
अनिलआत्माराम रावजी देशपांडे
ग्रेसमाणिक सीताराम गोडघोटे
जगन्मित्ररेव्हरंड नारायण वामन टिळक
केशवसूतकृष्णाजी केशव दामले
कवी बीनारायण मुरलीधर गुप्ते
यशवंतयशवंत दिनकर पेंढारकर
गोविंदाग्रजराम गणेश गडकरी
नारायणसूतश्रीपाद नारायण मुजुमदार
रमेश बाळ बाळ सीताराम
अनंत फंदीअनंत भवानीबाबा घोलप
केशवसूतनारायण केशव बेहेरे
पढे बापुरावश्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)
गिरीशशंकर केशव कानेटकर
पी. सावळारामनिवृत्तीनाथ रावजी पाटील
बहिणाबाईबहिणाबाई नथूजी चौधरी
बालकवी/कलापीत्र्यंबक बापूजी ठोंबरे
माधव ज्युलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
वामन पंडितवामन तानाजी शेषे
कवी सुधांशूहणमंत नरहर जोशी
सौमित्रकिशोर भानुदास कदम
मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *