मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपणनावे- List of Marathi Writers and Nicknames

Marathi Writers, Authors & There Nicknames : मराठी लेखक, साहित्यिक, कादंबरीकार, संत व त्यांची टोपणनावे नावे – प्रत्येक स्पर्धा परीक्षे मध्ये, मराठी लेखक व त्यांची टोपण नावे यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्राला लाभलेलं १००+ अधिक मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपणनावे बघणार आहोत.

मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपणनावे नावे – List Of Marathi Writers

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
अनिल बाबुराव गव्हाणे(बापु), (शेती मातीतील कवी)
इसाक मुजावरमदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकर
अप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकरगुळवणी
अरुण गोडबोलेहरफन मौला
अशोक जैनकलंदर
अशोक रानडेदक्षकर्ण
आत्माराम रावजी देशपांडेअनिल
अच्युत बळवंत कोल्हटकरसंदेशकार
आत्माराम शेटयेशेषन कार्तिक
आनंद साधलेदमयंती सरपटवार
आप्पाराव धुंडिराज मुरतुलेसुमंत

मराठी कवी व त्यांची टोपणनावे इथे बघा

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
ग. त्र.माडखोलकरराजकीय कादंबरीकार
ग.दि.माडगुळकरगदिमा
लेखक / कवीचे नावटोपणनाव
गंगाधर कुलकर्णीरसगंगाधर
गणपती वासुदेव बेहेरेअनिल विश्वास
गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धेदासगणू
गणेश दामोदर सावरकरबाबाराव
गणेश वासुदेव जोशीसार्वजनिक काका
गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकरसाधुदास
गोपाळ नरहर नातूमनमोहन
जयवंत दळवीठणठणपाल/अलाणे-फलाणे
गोपाळ शिवराम लागवणकरगोपाळ शिवराम
गोपाळ हरि देशमुखलोकहितवादी
गोविंद त्र्यंबक दरेकरगोविंद
गोविंद विठ्ठल महाजनभाऊ महाजन
गोविंद विनायक करंदीकरविंदा करंदीकर
गोविंद सखाराम सरदेसाईरियासतकार

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
किशोर भानुदास कदमसौमित्र
चंद्रकांत सखाराम चव्हाणबाबुराव अर्नाळकर
चिंतामण त्र्यंबक खानोलकरआरती प्रभु
चिंतामण विनायक वैद्यभारताचार्य
कृ.श्री. अर्जुनवाडकरकण्टकार्जुन / पंतोजी
कृष्ण गंगाधर दीक्षितसंजीव
कृष्ण शास्त्री चिपळूणकरमराठीचे जॉन्सन
कृष्णाजी अनंत एकबोटेसहकरी कृष्ण
कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
कृष्णाजी पांडुरंग लिमयेराधारमण
कृष्णाजी लक्ष्मण सोमणकाळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथी
कृष्णाजी विनायक पोटेभानुदास
कॅ. मा कृ. शिंदेमिलिंद माधव
के.ज.पुरोहितशांताराम
केशव आत्माराम कुलकर्णीकेशवस्वामी

महारष्ट्रातील समाज सुधारक नोट्स – वाचा

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
संत नामदेव नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
संत एकनाथएकनाथ, सूर्यनारायण पंत
ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णीसंत ज्ञानदेव
द.पा.खंबिरेमंडणमित्र
ज्ञानेश्वर नाडकर्णीतुकाराम शेंगदाणे
काशिनाथ हरि मोडकमाधवानुज
द.मा. मिरासदारवि.रा. भाटकर
दगडू मारुती पवारदया पवार (कवी) जागल्या (कथालेखक)
दत्तत्रय कोंडदेव घाटेदत्त
दत्तात्रय अनंत आपटेअनंततनय
दत्तात्रय विष्णू तेंडोलकरप्रफुल्लदत्त
दत्तात्रेय गणेश गोडसेशमा
दत्तू बांदेकरसख्या हरी
दादोबा पांडुरंग तर्खडकरमराठी भाषेचे पाणिनी
दामोदर केशव पांडेविद्यानंद
दामोदर विष्णू नेनेदादूमिया
दासोपंत दिगंबर देशपांडेदासोपंत
दिनकर गंगाधर केळकरअज्ञातवासी
दिनकर दत्तात्रय भोसलेचारुता सागर
दिवाकर कृष्ण केळकरदिवाकर कृष्ण
देवदत्त टिळकलक्ष्मीनंदन
व्दारकानाथ माधवराव पितकेनाथमाधव
विजयकुमार नारायणराव इंगळेविजयराजे
धोंडो वासुदेव गद्रेकाव्यविहारी
मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
वसंत नारायण मंगळवेढेकरराजा मंगळवेढेकर
वसंत हजरनीसवशा
वा.गो.मायदेववनमाळी
वामन गोपाळ जोशीवीर वामनराव जोशी
वामन नरहर शेखेवामन पंडित
वि.ग. कानिटकरग्यानबा, रा. म. शास्त्री
वि.ल.बर्वेआनंद
वि.शा.काळेबाबुलनाथ
वि.सी. गुर्जरचंद्रगुप्त
विठ्ठल जिवाजी नाडकर्णीशारदाश्रमवासी
विठ्ठल वामन हडपकेयूरक
विनायक जनार्दन करंदीकरविनायक, एक मित्र
विनायक नरहर भावेविनोबा
विश्वनाथ वामन बापटवसंत बापट
विष्णु भिकाजी गोखलेविष्णुबुवा ब्रम्हचारी
विष्णुशास्त्री चिपळूणकरमराठी भाषेचे शिवाजी
विष्णू केशव पालेकरअप्रबुद्ध
विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
वीरसेन आनंद कदमबाबा कदम

संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
शंकर काशिनाथ गर्गेदिवाकर
शंकर केशव कानेटकरगिरीश
शंकर दाजीशास्त्री पदेपिनाकि/भ्रमर/शंकर
शांताराम विठ्ठल मांजरेकरशांताराम
शाहीर अनंत घोलपअनंत फंदी
शाहीर राम जोशीशाहिरांचा शाहीर
शिवराम एकनाथ भारदेभारद्वाज
शिवराम महादेव गो-हेचंद्रिका /चंद्रशेखर
मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
श्रीकांत बोजेवारतंबी दुराई
श्रीधर कृष्ण कुलकर्णीरेठरेकर / पढे बापुराव
श्रीपाद नारायण मुजुमदारनारायणसूत
हणमंत नरहर जोशी          सुधांशु
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी      कुंजविहारी
हेमंत देसाई          बाबू मोशाय
“होनाजी शेलार खाने, बाळा कारंजकर”  होनाजी बाळा
पद्मजा फाटकमजेत
पद्मा विष्णू गोळेपद्मा
परशराम गोविंद चिंचाळकरमहाराष्ट्रीय
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखीभावगुप्त पद्म
पुरुषोत्तम गोपाळ काणेकरशारदाश्रमवासी
पुरुषोत्तम मंगेश लाडचकोर/चिकित्सक/निरीक्षक
पुरूषोत्तम धाक्रसफडकरी
भगवान रघुनाथ कुलकर्णीबी रघुनाथ
भा.रा.भागवतसंप्रस्त
भागवत वना नेमाडेभालचंद्र नेमाडे
भार्गव विट्ठल वरेरकरमामा वरेरकर
भालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकरभालेंदू
भास्करराव बळवंत भोपटकरभालाकार
मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
स.अ.शुक्लकुमुद
संजीवनी रामचंद्र मराठेसंजीवनी / जीवन
संत सोयराबाईपहिली दलित संत कवयित्री
संभाजी कदमविरूपाक्ष
सखाराम अर्जुन राऊतसखाराम अर्जुन
सावित्रीबाई फुलेआधुनिक मराठी कवितेच्या जननी
सुखराम हिवलादेसुगंधा गोरे
सुनंदा बलरामन कुलकर्णीसानिया
सेतू माधवराव पगडीकृष्णकुमार
सौदागर नागनाथ गोरेछोटा गंधर्व

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
बंधु माधव मोडक (कांबळे)बंधुमाधव
बळवंत जनार्दन करंदीकररमाकांत नागावकर(गंधर्व)
बहिणाबाई नथूजी चौधरीबहिणाबाई
बा.व. मुळेबाबा पदमनजी
बा.सी.मर्ढेकरमकरंद / मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
बालाजी तांबेओम स्वरूप
बाळ सीतारामरमेश बाळ
बाळकृष्ण अनंत भिडेबी B
बाळकृष्ण भगवंत बोरकरबाकीबाब
बाळकृष्ण मल्हार बीडकरहंस
ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकरश्रीधर

List Of Marathi Writers With Nicknames

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
म.पा.भावेमधू दारूवाला
मं.वि. राजाध्यक्षनिषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकर
मंगेश रामचंद्र टाकीश्रीदादाभाई
मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकरगोपिकातनया/जीजी
महादेव मल्हार जोशीस्वामी सच्चिदानंद
माणिक बंडोजी इंगळे ठाकूर तुकडोजी महाराज
माणिक सीताराम गोडघोटेग्रेस
माधव त्र्यंबक पटवर्धनमाधव ज्युलियन
माधव पंढरीनाथ शिखरेसंजय
मालतीबाई विश्राम बेडेकरविभावरी शिरूरकर, श्रद्धा, बी.के.,कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरे
मीनाक्षी दादरकरलोककवी श्री मनमोहन
मुकुंद गणेश मिरजकरमुकुंदराय
मुकुंद टाकसाळेआनंदी आनंद / टप्पू सुलतान / आनंद पुणेकर
मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णीमुक्ताबाई (संत)
मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूडसुमेध वडावाला
मृदुला तांबेसृष्टिलावण्या
मेहबूब पठाणअमरशेख
मो.ग.रांगणेकरधुंडिराज / मंगलमूर्ती
मो.शं.भडभडेशशिकांत पूनर्वसू
मोरेश्वर रामचंद्र पराडकरमोरोपंत
मोरेश्वर शंकर भडभडेशशिकांत पुनर्वसू

मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
प्र.न.जोशीपुष्पदंत
प्रभाकर जनार्दन दातारप्रभाकर (शाहीर)
प्रभाकर नारायण पाध्येभाऊ पाध्ये
प्रमोद नवलकरभटक्या
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
प्रल्हाद वडेररूप
प्रवीण टोकेकरब्रिटिश नंदी
फोंडूशास्त्री करंडेद्विरेफ
ल.गो.जोशीनृसिंहाग्रज
लक्ष्मणराव सरदेसाईपराशंर
लक्ष्मीकांत तांबोळीलता जिंतूरकर
लीला भागवतभानुदास रोहेकर
यशवंत दत्ताजी महाडिकयशवंत दत्त
यशवंत दिनकर पेंढारकरयशवंत / महाराष्ट्र कवी
मराठी लेखक – Authors, Writersटोपणनाव – Nickname
रंगनाथ बोपजी कुलकर्णीरंगनाथस्वामी
रघुनाथ चंदावरकररघुनाथ पंडित
रघुनाथ दामोदर सबनीसवसंत सबनीस
रमाबाई विपिन मेघावीपंडिता रमाबाई
रा.श्री.जोगनिशिगंध
राम गणेश गडकरीबाळकराम (विनोदासाठी) / सवाई नाटकी / गोविंदाग्रज
रामचंद्र विनायक टिकेकरकिरात/धनुर्धारी/राघवानंद
रामचंद्र विष्णू गोडबोलेस्वरूपानंद
रामचंद्र शंकर टाकीश्रीभाई
रामजी गणोजी चौगुलेरामजी गणोजी
रामदाससमर्थ
रेव्हरंड नारायण वामन टिळकजगन्मित्र

तुम्ही वाचले आहे मराठी लेखक व त्यांचे टोपणनावे ……

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा