1000+ मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi

Samanarthi Shabd in Marathi list

Samanarthi Shabd in Marathi : समानार्थी शब्द हा घटक मराठी व्याकरणाच्या अभ्यासात महत्त्वाचा आहेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीनेहि तितकाच महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत विचारलेले अतिशय महत्वपूर्ण समानार्थी शब्द मराठी मध्ये आज आपण बगणार आहोत.

तुम्हाला उपयोगात येतील अशा 1000+ Samanarthi Shabd in Marathi list खाली दिलेली आहे.

मराठी समानार्थी शब्द – Synonyms Word : एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द / Similar Words in Marathi होय. किंवा दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, परंतु शब्द हे वेगवेगळे असतात त्याला समानार्थी असे म्हणतात.

1000+मराठी समानार्थी शब्द यादी

शब्द समानार्थी शब्द
कनक सोने
पाऊस वर्षा
सिंहमृगराज, करी, वनराज, केसरी, मृगिंद्र, पंचानन
अश्ववारु, तुरंग, हय, घोड
स्वर्गसुरलोक, नाळा, देवपुरी, छाप, शिक्का, मुद्रा
लघुताकमीपणा, लहान
गाव ग्राम,खेडे
बोलणेवाणी, वाच्चा, गिरा
भांडणतंटा, झगडा, कलह, कज्जा
नदी सरिता
भुंगाअली, मधुप, मिलिंद, मधुकर, दपद, भ्रमर
बापपिता, जन्मदाता, जनक, तात
मोरशिखी, मयूर, नीलकंठ, केळभ
शत्रुअरी, रिपु, विपक्षी, दुष्मन
पानमल्लव, दल, पर्ण, पत्री, पत्र, निझारिणी, तटिनी, आपगा, तरंगिणी
दुर्जनअभद्र, दुष्ट, असाध, अनुदार
ढगघन, आभाळ, तोमर, अभ, नीरद, अबुद, जलधर
घरधाम, सदन, भुक्त, गेह, ग्रह, निकेतन
गंगाभागीरथी, देवनदी, सुरसरी, मंदाकिनी, अलकनंदा
सोनेकांचन, कनक, सुवर्ण, हेम, हिरण्य
संपत्तीलक्ष्मी, वाम, संपदा, अर्थ, द्रव्य, धन, आशय
सेवाचाकरी, शुश्रूषा, नोकरी, परिचर्या
दातदंत, रुदन
किंकरदास, सेवक
वल्लरीलता, वेल
बहीणअनुजा, अग्रजा, भगिनी, सहोदरा
भाऊअनुज, भ्राता, सहोदर, बंधु. ताकद, बंध, अग्रज
राजाभूपती, भूप, नृपती, भूपाल, शय, लोक मुमीपाल, नृप, नरेंद्र, पृथ्वीपती.
ब्राम्हणविप्र, द्विज
पुरुषनर, मर्द, मनुष्य
वारापवन, वात, समीर, मरु
पायपाद, चरण, पद
पत्नीदारा, जाया, आर्या, वामांगी, वाहिनी कलत्र, अर्धांगिनी
डोळाचक्षु, अक्ष नयन, नेत्र
घासकवळ, ग्रास
अंकआकडा, मांडी
चंद्रइंद्र, हिमांशु, शशी, सोम, निशाकर, शाशांक
डोकेशिर, मस्तक, मूर्धा, शीश, शीर्ष
यहुदीतापस, तपस्वी, साधक, योगी, मुनी, साधू
राणीसम्राज्ञी, राजपत्नी, अजराणी, राजी, महिषी
सर्प विषधर, अहि, भुजंग, व्याल, तक्षक, उरंग
तुक्ष पादप, झाड, सुम, तरु, विटप
समाप्ती पूर्णतहा, अंत, समापन, सांगता, पूर्वी
हात भूजा, पाणि, बाहू, कर
स्थिती अवस्था, दशा, प्रसंग
खीर लापशी
नाव नौका, जलयान, होडी
महा गुरु, महान, विराट, मोठा
काल अवसर, अवधी, वेळ
अभिनव हावभाव, अंगविक्षेप
प्रेषित देवदूत
विहारक्रिडा, खेळ, सहलु
शीघ्रसत्वर, जलद, त्वरीत, द्रुत, लवकर, अविलंब, तक्षण
वानरमर्कट, शाखामृग, कपी
विद्वानपंडित, निष्णात, विज्ञ, कोविद, बुध
वस्त्र पट, वसन, अंबर
भारतआर्यावत, हिदोरता, हिदेश
दानीउदार, दाता, दानशूर
बिकटअवघड, कठीण
कपाळनिटिल, निदळ, भाल
जीभजिव्हा, रसना
ओघप्रवाह, कानन
अहंकारगर्व, घमेंड, दर्प, पोत
अमृतपीयुष, सुधा
आनंदहर्ष, उल्लास, प्रमोद, संतोष, तोष, मोद
अमितअपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय
अर्जप्रार्थना, विनंती
योद्धा शूर, विक्रांत, भट, पराक्रमी अंडज, विहग, द्विज, खग, विहंगम
वेश पोशाख
गणपतीबुध्दीमत्ता, गणनायक, विघ्नहर, गजानन, लंबोदर, गौरीपुत्र, शिवसुत, हेरंब,
गणाधीश, गजमुख
इशारा सूचना
सवलत सूट
सुंदर सुरेख
सुगंध दरवळ,सुवास,परिमळ
आरंभ सुरवात
कन्या मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता, नंदिनी, लेक
कच माघार, अडचण, संकट
कपट लबाडी, खोटेपणा, कावा, डाव, डावपेच
करडा कठोर, कडक, निष्ठूर, निर्दय
कसरत व्यायाम, सराव, सवय, मेहनत
काळजी चिंता, विवंचना, फिकीर, पर्वा, तमा
व्याधी रोग, आजार, संकट, आपत्ती, पीडा
वेदना यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ, क्लेश, पीडा
कुशल हुशार, चतुर, बुद्धिमान
वीज विद्युत, विद्युल्लता, चपला, चंचला, तडित, बिजली, सौदामिनी
खुळचट पुळचट, नेभळा, भित्रा
विश्वासभरवसा, खात्री, इमान
विजोड विसंगत, विशोभित, बेडौल
बुद्धिमानकुशल,सुस्वरूप, सुशाल, , चतुर
विष्णू श्रीपती, केशव, अच्युत, नारायण, रमापती, रमेश, माधव, पद्मनाभ, पीतांबर
विपुल पुष्कळ, सूप, भरपूर
वाळू रेती, रज, कंकर
खट्याळ खोडकर, द्वाड, उनाड, हुड, उपद्व्यापी
वारा वायू, वात, अनिल, मरूत, पवन, समीर, समीरण
वस्त्र वसन, अंबर, पट, कपडा, कापड
वखार कोठार, गोदाम
खुषी संतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता
योध वीर, लढवय्या, योद्धा
यातना कष्ट, हाल, अपेष्टा
यहसान कृपा, उपकार
यान यान – जात, वर्ण, भेद, वर्ग
यत्न प्रयत्न, खटपट, उद्योग, परिश्रम
मेंदू मगज, बुद्धी, अक्कल
मेळसंयोग, संगम, मीलन, मिलाफ
मुलगी कला, सुता, तनया, नंदिनी, दुहिता, तनुजा
मित्र दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही, सखा
मान्य मंजूर, कबुल, संमत
माकड वानर, मर्कट, कपि, शाखामृग
मच्छ मासा, मत्स्य, मीन
महती महत्तव, थोरपणा, मोठेपणा
भेद फरक, अंतर, विभागणे, विभक्त
भराभर पटापट, झरझर, जलद, शीघ्र
बंधू भ्राता, भाऊ, भाई, भय्या, सहोदर
बंड अराजक, गोंधळ, दंगा, गडबड
फणकार सपाटा, आघात, प्रहार, तडाखा
बहादूर वीर, शूर, धाडसी, धीट
फैसला निकाल, निर्णय, निवाडा
बरदास्त आदरसत्कार, पाहुणचार, निगा
बळ शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद, क्षमता
बरखास्त समाप्त, विसर्जित, संपणे
बातमी वार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त
बारीक बारका, सूक्ष्म, लहान
ब्राह्मण विप्र, विज
ब्रह्मदेव ब्रह्म, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी
राग क्रोध, त्वेष, कोप, संताप, रोष, क्षोभ
रागीट संतापी, कोपिष्ट, क्रोधी, तमासी
रम्यसुंदर, सुरेख, रमणीय, मनोहर
लता वेल, वल्लरी, लतिका, वेली
लज्जत रूची, स्वाद, गोडी, खुमारी
व्यवस्था तयारी, योजना, प्रबंध, तजवीज
शंकर महेश, महादेव, शिव, सांब, उमाकांत
शहर पूर, पुरी, नगर
शरम लाज, लज्जा
शागीर्द शिष्य, विद्यार्थी, चेला, अनुयायी
शिकस्त पराजीत, पराभूत
शेतकरी कृष, कृषीक, कृषीवल, किसान
श्रांत दमलेला, थकलेला, कंटाळलेला, कष्टी
हिकिकत जसे, सांगितले, कथा
हल्ली चालणे मंदगती
संमती संमती – अनुमती, मान्यता, सहमत, होकार, रूकार
सत्कार मान सन्मान, मानमरातब, आदरसत्कार
समुद्रसमुद्र – सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी
सहयाद्री सह्यपर्वत, सह्याचल, सह्यगिरी, सह्य
सिंह मृगेश, वनराज, केसरी, मृगेंद्र, मृगराज, पंचानन
सूर्य रवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी
सोने सुवर्ण, कनक, कांचन, हेम, हिरण्य
साकर्यसुलभता, सुकरपणा, सुकरता
हयगय हेळसांड, दुर्लक्ष, ढिलाई, दिरंगाई
हर्ष आनंद, मोद, आमोद, उल्हास
हिकमत युक्ती, चातुर्य, मसलत, कावा
हुरुप उत्साह, हुशारी, जोम
हैबन दहशत, दरारा, धास्ती
क्षुद्र क्षुल्लक, उणेपणा, हलके
ज्ञाता सुज्ञ, शहाणा, जाणकार, विद्वान
महा महान, मोठा
मंगल शुभ, पवित्र
महिना मास
महती महत्तव, थोरपणा, मोठेपणा
भस्म राव
भुंगा भ्रमर, मूंग, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, बंभर
भरभराट उत्कर्ष, प्रगती, चलती, विकास
ब्रह्मदेव ब्रह्म, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी
बारीक बारका, सूक्ष्म, लहान
बातमी वार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त
बापपिता, जनक, जन्मदाता, वडील, तात
बटीक मोलकरीण, दासी, कुणबीण
बडगा सोहा, सोडगा, दंडुका
खुळा मूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा
अमित असंख्य, अगणित, अमर्याद, अपार
कमळ पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी
अंधार काळोख, तम, तिमिर
अगत्य अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर
ओढाळ अनिर्बध, उनाड, भटक्या
एकवार एकडा, एकवेळ
ऐषआराम स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख
ओझेभार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी
अपंग व्यंग, लुळा, विकलांग, पांगळा
ओढा झरा, नाला
ओझे भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी
अघोर भीतिदायक, भयंकर, वाईट
उषा उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ
अभिनव नवीन, नूतन, अपूर्व
उसंतफुरसत, विसावा, विश्रांती, आराम
उपासना भक्ती, पूजा, आराधना, सेवा
अघटित विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य
इतमाम सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा
इंद्र सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष
अनमान हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर
अचानक अनपेक्षित, एकाएकी
अनर्थसंकट
सोहळासमारंभ
वेळ समय
सम्राट बादशहा
नदी सरिता
हाक साद
तुलना साम्य
रेखीव सुंदर,सुबक
हद्द सीमा
संध्याकाळ सायंकाळ ,सांज
मदत सहाय्य्य

तुम्ही वाचले आहेत समानार्थी शब्द – Samanarthi Shabd in Marathi , आवडले असल्यास कंमेंट करून कळवा. अश्या प्रकारचे अनेक लेख आम्ही महासराव वरती पोस्ट करत असतो तुम्ही इतर विविध मराठी आर्टिकल्स जसे वाक्यप्रचार , म्हणी, विरुद्धार्थी शब्द व इतर सर्व मराठी व्याकरण नोट्स वाचू शकता.

Similar Posts