महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती

mpcb recruitment

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रम) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहिरात काढली आहे. या भरतीमध्ये जुनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट आणि अन्य पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज मागविण्यात येतील. या भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत आणि शेवटची तारीखे खालीलप्रमाणे दिली आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

एकूण पदे : 56

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), सिनियर रिसर्च फेलो (SRF), रिसर्च असोसिएट (RA)

शैक्षणिक पात्रता:

ज्युनियर रिसर्च फेलो – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी.

सिनियर रिसर्च फेलो – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी + २ वर्षे रिसर्च.

रिसर्च असोसिएट – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ जीवन विज्ञान/ पर्यावरण विषयात Ph.D + 03 वर्षे रिसर्च

वयाची अट :

  • ज्युनियर रिसर्च फेलो – १८ ते २७ वर्षे.
  • सिनियर रिसर्च फेलो – १८ ते ३० वर्षे.
  • रिसर्च असोसिएट – १८ ते ३५ वर्षे.

MPCB Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Similar Posts