WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Group C 2025 : महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर, 938 पदे

MPSC Group C Notification 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकूण 938 गट क पदे भरण्यासाठी एमपीएससी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधून पदे भरली जाणार आहेत. 

एमपीएससी गट क 2024 एकूण जागा :

  • उद्योग निरीक्षक – 09
  • तांत्रिक सहाय्यक – 04
  • कर सहाय्यक- 73
  • लिपिक टंकलेखक – 852

अजून जागा वाढ होतील….

महाराष्ट्र राज्यपात्रित गट क सेवा संयुक्त (MPSC ग्रुप C Prelim) पूर्व परीक्षा 2025 ही 04 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता::

  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ( Any Graduate)

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील 

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (Diploma/Degree in Engineering, Arch), किंवा
  •  विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.(BSC)
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहायक पदांसाठी पात्रता

  • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लिपिक-टंकलेखक

  • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. किंवा
  • इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी : 07 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025

गट क पूर्व परीक्षा दिनांक – रविवार 04 जानेवारी 2026

Official Notification :

MPSC Group C Notification डाऊनलोड करा
MPSC Group C Syllabus PDFयेथे बघा
MPSC Apply Link येथे क्लिक करा (07 October)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here