MPSC Recruitment : नागरी सेवा सयुंक्त पूर्व 2023 परीक्षा – 673 जागा
MPSC Recruitment 2023 : लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र नागरी सेवा २०२३ करीता एकूण ६७३ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राजपात्रित गट अ व गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. पूर्व परीक्षा रविवार दिनांक ०४ जून २०२३ ला होणार.
एकूण जागा :
| विभाग | एकूण जागा |
|---|---|
| सामान्य प्रशासन अधिकारी | २९५ |
| पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग | १३० |
| सार्वजनिक बांधकाम विभाग | १५ |
| अन्न व नागरी विभाग | ३९ |
| वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग | १९४ |
शैक्षणिक पात्रता : पदवी – इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा .
अर्ज फी : 394/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – 294/- रुपये]
सयुंक पूर्व परीक्षा दिनांक : ०४ जून २०२३ एकूण ३७ केंद्रावर घेण्यात येईल
मुख्य परीक्षा :

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २ मार्च ते २२ मार्च २०२३
Official Notification :
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/1nVjZPHVq7
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 24, 2023
MPSC साठी बुक्स लिस्ट : येथे बघा
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा