MSEB Recruitment 2023 : महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती, अर्ज करा

MSEB Recruitment 2023 : महावितरण जालना मार्फत 2023 करीता एकूण ७०+ अधिक अँप्रेन्टीसशिप इलेक्टिकल / वायरमन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. MSEB Jalna Apprentices विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

महावितरण भरती माहिती २०२३ –

पदाचे नाव :  प्रशिक्षणार्थी (शिकाऊ उमेदवार)

नोकरी ठिकाण : जालना

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असाव.

अर्ज फी : नाही

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे :

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज कसा भरावा :

पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या apprenticeshipindia.gov.in लिंक वरती जाऊन आपले रेजिस्ट्रेशन करावे.

महावितरण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा