नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

MSRTC मध्ये 256 जागांसाठी महाभरती , पात्रता फक्त दहावी आणि ITI

अपडेट: May 31, 2024
MSRTC मध्ये 256 जागांसाठी महाभरती , पात्रता फक्त दहावी आणि ITI

MSRTC Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे विभागाने अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेद्वारे, MSRTC एकूण २५६ रिक्त जागा भरणार आहे. पात्र उमेदवार 06 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

MSRTC Dhule Apprentice Recruitment 2024

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

पदाचे नांव : अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक ,शीटमेटल, वेल्डिंग, वीजतंत्री, टर्नर, अभियांत्रिकी – Mechnical/Automobile

जागा : 256

  • मोटार मेकॅनिक व्हेईकल : 65
  • डिझेल मेकॅनिक : 64
  • शीट मेटल वर्कर : 28
  • वेल्डर : 15
  • इलेक्ट्रिशियन : 80
  • टर्नर : 02
  • मेकॅनिकल , ऑटोमोबाईल इंजिनिअर / डिप्लोमा : 02

शैक्षणिक अहर्ता  : इयत्ता १० वी + ITI (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक. तसेच BE/B.Tech

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी 16 वर्षे व जास्तीत जास्त 33 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  06 जून 2024

अर्ज कसा करावा:

इच्छुक उमेदवारांनी ६ जून २०२४ या तारखेपूर्वी, दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता: विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, , धुळे ता.जि.धुळे

जाहिरात डाउनलोड करा MSRTC Dhule Notification: येथे क्लीक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा