नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

Mumbai Police Bharti 2024 – 4727 पदांसाठी भरती सुरु

अपडेट: March 2, 2024
Mumbai Police Bharti 2024 – 4727 पदांसाठी भरती सुरु

Mumbai Police Bharti 2024 : – महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मुंबई पोलीस भरती २०२४ साठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 4727 पोलिस शिपाई. चालक पोलिस शिपाई, मुंबई पोलीस कारागृह शिपाई, SRPF अश्या एकूण पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Police Bharti 2024 Notification :

विभाग महाराष्ट्र शासन गृह विभाग – मुंबई पोलीस आयुक्तलय
एकूण जागा 4727 *
पदाचे नाव पोलीस शिपाई, चालक शिपाई, लोहमार्ग शिपाई, कारागृह पोलीस शिपाई
पात्रता 12वी किंवा समतुल्य / Diploma / ITI 2 Years / YCMOU Pre
नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कोठेही
निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा
अर्ज करण्याची कालावधी 05 मार्च ते 31 मार्च

Qualification Criteria : शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची (YCMOU Preparatory Passed) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदविका आणि समतुल्य. (Polytechnic/Diploma/ITI etc)
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

Physical Criteria : शारीरिक पात्रता

पुरुषमहिला
उंची165सेमी155सेमी
छाती79 सेमी पेक्षा कमी नसावीN/A

Age Criteria : वयोमर्यादा

वर्ग वयोमर्यादा
खुला 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण18-33 वर्षे
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त18-45 वर्षे
खेळाडू18-38 वर्षे
माजी सैनिकसवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल.

Selection Process : निवड प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • कागदपत्रे तपासणी
  • वैद्यकीय चाचणी

नवीन पोलीस भरती 2024 अभ्यासक्रम बघा

Total Vacancies : एकूण रिक्त जागा

मुंबई विभागातील आतापर्यंत जाहीर झालेल्या जागा …

पदाचे नाव रिक्त संख्या
पोलीस शिपाई 2572
पोलीस शिपाई चालक 917
SRPF Group 8 Mumbai446
बॅन्ड्समन 24
लोहमार्ग शिपाई 51
कारागृह शिपाई 717
Mumbai Police Bharti 2024 Vacancies

मुंबई पोलीस भरती २०२४ जाहिरात बघा : येथे क्लिक करा

अधीकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज 05 मार्च पासून सुरु होणार : https://policerecruitment2024.mahait.org/

पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा