नगर परिषद राज्यसेवा भरतीला सुरुवात 1782 जागा, जाहिरात प्रसिद्ध

नगर परिषद राज्यसेवा गट 'क' भरतीला सुरुवात 1782 जागा, जाहिरात प्रसिद्ध

Nagar Parishad (DMA) Recruitment 2023 : महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय मार्फत राज्यसेवा गट ‘क ‘ संवर्गातील एकूण 1782 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे. येत्या १३ जुलै ते २० ऑगस्ट पर्यंत पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. नगर परिषद भरतीचे इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, वेतन व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे,

महाराष्ट्र नगर परिषद भरती माहिती – DMA Recruitment 2023

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ ‘ मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्यासाठी सविस्तर जाहिरात https://mahadma.maharashtra.gov.in या संकेत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे

कोणती पदे भरणार : Maharashtra Nagar Parishad Vacancy 2023

पदाचे नाव रिक्त जागा
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क / Engineering Services (Civil) – Group C391
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क / Engineering Services (Electrical) – Group C48
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क / Engineering Services (Computer) – Group C45
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी – गट क / Water Supply, Sewerage and Sanitation Engineering65
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क / Audit and Accounts Department – Group C247
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क / Administrative Services and Tax Assessment – Group C571
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क / Fire Service – Group C372
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क / Sanitary Inspector Service – Group C35
एकूण 2417

नगर परिषद भरती शैक्षणिक पात्रता : Education Qualification

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उपडेट केली जाईल.

नगर परिषद भरती 2023 नवीन अभ्यासक्रम येथे बघा

नगर परिषद जाहिरात डाउनलोड करा

नगर परिषद अर्ज लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

Similar Posts