Nagar Parishad Exam Date : नगरपरिषद भरती वेळापत्रक व प्रवेशपत्र जाहीर

Nagarparishad Time Table and Hall Ticket : महाराष्ट्र नगरपरिषद सवर्गांतील राज्यसेवा गट क भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, परीक्षा 25 ऑक्टोबर 2023 पासून ते 05 नोव्हेंबर 2023 पर्यंत होणार TCS – Ion कंपनीद्वारे सर्व जिल्हातील विविध केंद्रावर ३ सत्रामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

नगर परिषद राज्यसेवा भरती २०२३ अंतर्गत, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अभियांत्रिकी सेवा, स्वच्छता निरीक्षक, अग्निशामक सेवा, लेखापरीक्षण सेवा असे एकूण १७८२ पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे

नगरपरिषद भरतीचे पेपर सर्वत्र जिल्हास्थरीय TCS ION कंपनी द्वारे घेण्यात येणार आहे

नगरपरिषद परीक्षा वेळापत्रक 2023Exam Date

तारीखशिफ्ट पदाचे नाव
25, 26, 27 ऑक्टोबर 2023सर्व शिफ्ट महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी – गट क 
27 ऑक्टोबर 2023 व 02 नोव्हेंबर 2023शिफ्ट 3महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क / Civil
28 ऑक्टोबर 2023शिफ्ट 1महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
28 ऑक्टोबर 2023शिफ्ट 2महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा – गट क
28 ऑक्टोबर 2023शिफ्ट 3महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क 
29 ऑक्टोबर 2023 पुढे ढकलण्यात आले आहे शिफ्ट 1महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी – गट क
29 ऑक्टोबर 2023 पुढे ढकलण्यात आले आहे शिफ्ट 2महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
03 नोव्हेंबर 2023शिफ्ट 2, 3महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क

हॉलतिकीट डाउनलोड करा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

नगरपरिषद भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा – येथे क्लिक करा

नगरपरिषद भरती वेळापत्रक डाउनलोड करा – येथे क्लिक करा

नगरपरिषद भरती तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट

TCS/IBPS Pattern नुसार सरावसमाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्सबुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरणअंकगणित
इतिहासपंचायत राज
भूगोलTCS PYQ

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा