जिल्हा रुग्णालय, नांदेड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी हे पदे भरण्यासाठी थेट भरती

Nanded Hospital Recruitment 2023 – नांदेड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, माहूर व हिमायतनगर आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे (MBBS) वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 4 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत 12 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड येथे आयोजित केली आहे.

मा.जिल्हाधिकारी ,नांदेड यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समिती व्दारे आरोग्य सेवा, लातूर मंडळांतर्गत असलेल्या नांदेड जिल्हयातील आरोग्य विभाग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट अ) यांची 4 रिक्त पदे तदर्थ वैद्यकिय अधिकारी म्हणून कंत्राटी पध्दतीने फक्त ११ महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात थेट मुल्गाखतीद्वारेसालील अटी व शर्तीच्या अधीन राहून भरावयाची आहेत.

वैद्यकीय अधिकारी (MBBS)पदसंख्या
ग्रामीण रूग्णालय, माहूर 2
ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर1
फिरते वैद्यकिय पथक उपजिल्हा रुग्णालय, मुखेड1

सदर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी किंबा सदर पदावर नियमित वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहील.

शैक्षणिक अर्हता :- एमबीबीएस अर्हताधारक

वयोमर्यादा : ५८ वर्ष

थेट मुलाखतीचे ठिकाण व दिनांक :- जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय , नांदेड येथे दि. १2/१०/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता

अधिकृत जाहिरात (Nanded Hospital Notification) व अर्ज डाउनलोड करायेथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – https://nanded.gov.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा