HOME Recruitment

नॅशनल इन्शुरन्स कंपनी NICL मध्ये 500 Assistant पदांची भरती

By October 25, 2024
0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एक सरकारी कंपनी (UBI Bank) ने 500 सहाय्यक (Assitant) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.

NICL Recruitment 2024 :

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड देशातील तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. 500 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

पदाचे नाव : Assistant Grade III

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : कोणतेही पदवी/ Any Graduates + Knowledge of Local Language

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

वयोमर्यादा : 21 ते 30 (मागास्वर्गीय व इतर सूट)

अर्ज कसा करायचा?

  • ऑनलाइन अर्ज: https://ibpsonline.ibps.in/niclaoct24/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 नोव्हेंबर 2024

महत्त्वाची मुद्दे

  • अर्ज फी: General/OBC: ₹850/- (SC/ST/PWD:₹100/-)
  • परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
  • अधिक माहिती: अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पहा.

निवड प्रक्रिया:

पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा CBT घेतली जाणार आहे , ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग नॉलेज, इंग्लिश व संगणकीय ज्ञान तपासले जातील.

अधिक माहिती साठी NICL इंडियाच्या “Recruitment” सेक्शन ला भेट द्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *