NHM Beed Bharti 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यात भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीड जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण ७० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बीड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक पदांच्या एकूण ७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2023 आहे.

NHM Beed Recruitment 2023

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक

एकूण जागा : ७०

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ एप्रिल २०२३

आवश्यक कागदपत्रे :

  1. राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी.डी.)
  2. जन्मतारखेचा दाखला
  3. शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक
  4. जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र
  5. अनुभव प्रमाणपत्र
  6. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ.

अर्ज कसा करावा : इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिधी दिनांक १०/०४/२०२१ पासुन दिनांक १९/०४/२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय , बीड येथे व्यक्तीश: सादर करावेत पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा