WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Solapur – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 127 पदांसाठी भरती

NHM Aarogya Vibhag Bharti
nhm bharti 2025

NHM Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 127 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या एकूण १२७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे.

NHM Solapur Recruitment 2023

पदांचे नाव : अति  विशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, टेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हिल हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार.

एकूण जागा : 127

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

वेतनमान : नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाप राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

अधिकृत संकेतस्तळ http://zpsolapur.gov.in/

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here