संख्या मालिका । श्रेणी – बुद्धिमत्ता चाचणी | Number Series in Marathi | Reasoning

संख्या मालिका/ अंक मालिका / संख्या श्रेणी Number Series in Marathi णत्याही स्पर्धा परीक्षे बुद्धिमत्ता, CSAT मध्ये संख्या मालिके वर प्रश्न विचारले जातात, या लेखात आपण संख्या मालिकेवरील प्रश्न कसे सोडवायचे व त्यावर टेस्ट बघणार आहोत.

संख्या मालिका (Number Series) म्हणजे आपल्याला एका क्रमानुसार संख्या, वर्ण, आकृती किंवा शब्द दिलेले असतात, आपल्याला त्यातील पुढची संख्या ओळखायची असते, ती ओळखण्या साठी आपल्याला आधी त्यातील लपलेले नियम शोधावे लागते.

साधारणपणे संख्या मालिकेमध्ये बेरीज , वजाबाकी, गुणाकार वर्गसुत्र, घनसुत्र, मूळसंख्या, नैसर्गिक संख्या यांचा उपयोग करून मालिका तयार केलेली असते.

MPSC CSAT, पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, वनरक्षक, DMER, आरोग्य भरती व इतर सर्व सरळ सेवा परीक्षे मध्ये यावर प्रश्न विचारले जातात.

संख्या मालिका उदाहरण : Number Series Reasoning Examples

प्रश्न १. 36   41   ?   51   56

  1. 45
  2. 40
  3. 46
  4. 50

उत्तर : वरील संख्या मालिकेत प्रत्येक अंकामध्ये +5 चे अंतर आहे, त्यामुळे प्रश्नार्थ जागी 46 हे उत्तर येईल.

प्रश्न २. 1, 2, 6, 15, ____ , 56, 92

  1. 30
  2. 32
  3. 34
  4. 31

उत्तर : वरील संख्यामालिकेत +n2 चे अंतर आहे, म्हणजे 1 व 2 मध्ये 12=1, 2 व 6 मध्ये 22=4, 56 व 92 मध्ये 62 =36 चे अंतर आहे,

म्हणजे 15 च्या पुढे 42 =16 , 15+16=31 उत्तर आहे

संख्या श्रेणी प्रॅक्टिस टेस्ट : Number Series Mock Test in Marathi

Number Series

Number Series Quiz – संख्या मालिका – बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न उत्तरे

संख्या मालिका Toppers

Leaderboard: Number Series

maximum of 10 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा