Panchayat Raj MCQ in marathi : पंचायतराज वर वारंवार विचारले जाणारे प्रश्नोत्तरे

Panchayat Raj MCQ in marathi : पंचायतराज वर वारंवार विचारले जाणारे प्रश्नोत्तरे

1) खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते?

(1) लॉर्ड रिपन
(2) लॉर्ड मेयो
( 3 ) जी. डी. एच. कौल
( 4 ) यापैकी नाही


2) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

(1) स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होत असते?
(2) स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या करण्यात पूर्ण स्वायत्तता व स्वातंत्र्य बहाल केले आहे.
(3) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
(4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.


3) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे?

(1) कलम 32
(2) कलम 40
(3) कलम 44
(4) कलम 45


4) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या. इतकी निर्धारित करण्यात आली आहे?

(1) 5 ते 10
(2) 5 ते 15
(3) 7 ते 17
(4) 7 ते 21


5) महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशिंनुसार अस्तीत्वात आला आहे?

(1) यशवंतराव चव्हाण
(2) बळवंतराव मेहता
(3) वसंतराव नाईक
(4) अशोक मेहता


6) ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजीकचे नियंत्रण असते?

(1) सरपंच
(2) तहसीलदार
(3) मुख्य कार्यकारी अधिकारी
(4) गटविकास अधिकारी


7) गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदी खालीलपैकी कोणता अधिकारी / कर्मचारी ठेवतो?

(1) तलाठी
(2) कोतवाल
(3) ग्रामसेवक
(4) सरपंच


8) ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे?

(1) 72 वी
(2) 73 वी
(3) 74 वी
(4) 75 वी


9) ग्रामपंचायतीच्या दोन सभांमध्ये ….माहिन्यांहून अधिक अंतर असू शकत नाही?

(1) 1
(2) 2
(3) 3
(4) 4


10) सरपंचास आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यात तो कोणाकडे द्यावा लागतो?

(1) उपसरपंच
(2) तहसीलदार
(3) पंचायत समिती सभापती
(4) जिल्हा परिषद अध्यक्ष


11) खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते?

(1) लॉर्ड लान्सडाऊन
(2) लॉर्ड मेयो
(3) मोरड रिपन
(4) दादाभाई नौरोजी


12) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

(1) उपमुख्य कार्यकारी अधिकारी
(2) मुख्य कार्यकारी अधिकारी
(3) जिल्हा मुख्य अधिकारी
(4) गट विकास अधिकारी


13) मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पुर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो?

(1) ग्रामसेवक
(2) तलाठी
(3) पोलीस पाटील
(4) कोतवाल


14) पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे?

(1) 58 वर्षे
(2) 60 वर्ष
(3) 62 वर्ष
(4) 65 वर्षे


15) महाराष्ट्रातील महसुली वर्षे खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?

(1) 1 ऑगस्ट
(2) 1 मे
(3) 2 ऑक्टोबर
(4) यापैकी नाहीत


16) तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते?

(1) सर्कल ऑफिसर
(2) प्रांत अधिकारी
(3) तहसिलदार
(4 ) यापैकी नाही


17) ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्षे सुरु झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते?

1 ) १ महिना
2) दीड महिना
3) २ महिने
4 ) ३ महिने


18) गैरवर्तन, कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचार इत्यादी कारणावरून ग्रामपंचायत सदस्यास पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

1) ग्रामसभा
2) गटविकास अधिकारी
3) स्थायी समिती (जिल्हा परिषद)
4) मुख्य कार्यकारी अधिकारी


19) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये कोणत्या कलमामध्ये ग्रानिधीचा उल्लेख करण्यात आला आहे?

1) कलम ५
2) कलम ६
3) कलम ५६
4) कलम ५७

20) आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार ग्रामसभेस प्रदान करण्यात आला आहे. ग्रामपंचायत या पदाधिकारी यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी ग्रामसभा खालीलपैकी कोणाकडून करवून घेऊ शकते?

1) विस्तार अधिकारी
2) गटविकास अधिकारी
3) मुख्य कार्यकारी अधिकारी
4) स्थायी समिती (जिल्हा परिषद)

21) न्यायपंचायतीवर नियुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे किमान वय …… इतके असावे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

1) २१ वर्षे
2) २५ वर्षे
3) ३५ वर्षे
4) ४० वर्षे

22) पंचायत राजाची सुरवात….. मधील  प्रांतात…. या दिवशी झाली.

1) गुजरात: २ ऑक्टो. १९५९
2) मध्यप्रदेश २ ऑक्टो. १९६०
3) राजस्थान: २ ऑक्टो. १९५९
4) आंध्र प्रदेश १ नोव्हें. १९५९

22) पंचायत समिती सदस्याच्या निवडणुकांच्या विधीग्राहातेबाबत उमेदवार व मतदारस आक्षेप असेल तर निवडणूक निकाल जाहीर झाल्पासून किती दिवसांच्या आत दिवाणी न्यायालयात फिर्याद दाखल येऊ शकते?

1) ७ दिवस
3) १४ दिवस
2) ३० दिवस
4) १५ दिवस

23) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये पंचायत समितीसाठी गटविकास अधिकार्याची तरतूद करण्यात आली आहे?

1) कलम ९३
2) कलम ९७
3) कलम ५७
4) कलम १८०

24) पंचायत समिती कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या कार्यात समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी गटपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्षपद खालीलप्रमाणे कोण भूषवितो?

1) पंचायत समिती उपसभापती
2) विस्तार अधिकारी
3) गटविकास अधिकारी
4) पंचायत समिती सभापती

25) विधान अ- पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या ५०% पेक्षा अधिक असल्यास पंचायत समितीचा सभापती अनुसूचित जाती जमातीमाडून निवडला जातो. विधान व पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्या ५०% कमी असेल परंतु त्या क्षेत्रात आदिवासी भाग समाविष्ट असेल तर त्या पंचायत समितीचा सभापती अनुसूचित जाती जमातीतून निवडला आहे.

1) दोन्ही विधाने बरोबर
2) दोन्ही विधाने चूक
3) अ बरोबर ब चूक
4) अ चूक, व बरोबर