महानगरपालिका माहिती : Municipal Corporation in Maharashtra
महानगरपालिका माहिती मराठी : Mahanagarpalika Mahiti Marathi : महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या किंवा शहराची लोकसंख्यान ५ लाखांच्या पुढे गेली की, तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय हा राज्य शासन घेते. १९५० पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. मुंबई महानगरपालिकेचा […]
