नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ – 18331 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Now

अपडेट: November 9, 2022
महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ – 18331 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Now

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ – पोलीस भरती अंतर्गत एकूण 18331 पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 09 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ अंतर्गत पोलीस शिपाई / चालक / सशस्त्र (गट-क) पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे .

एकूण जागा – 18331 

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता – १२ वी पास किंवा समतुल्य

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२

इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा

जिल्ह्यानुसार जाहिरात येथे बघा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://policerecruitment2022.mahait.org/

पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा