नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

Post Office Recruitment 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 40 हजार पदांसाठी भरती

अपडेट: January 27, 2023
Post Office Recruitment 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 40 हजार पदांसाठी भरती

Post Office Recruitment 2023 : भारतीय पोस्ट ऑफिस आयोगातर्फे एकूण 40 हजार पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. तर महाराष्ट्र डाक विभागात २५००+ पदे भरणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023.

पोस्ट ऑफिस भरती 2023 :

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS) / पोस्ट मास्टर BPM/ABPM

एकूण जागा :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • महाराष्ट्र सरकल – मराठी भाषा – 2414
  • महाराष्ट्र सरकल – मराठी / कोंकणी भाषा – 94

अर्ज करण्याची तारीख – २७ जानेवारी २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२३

अर्ज दुरुस्ती –१७ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रूवारी २०२३

पात्रता : १० वी पास

पोस्टमास्तर वेतन –

BPM – 12,000 ते 29,380

ABPM – 10,000 ते 24,470

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष

Post Office Official Notification PDF

Total Posts PDF Link

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा