Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी व ITI उत्तीर्ण साठी मोठी भरती

SECR Recruitment

Railway Apprentice Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) मध्ये विविध एकूण 548 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 03 जून २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

SECR Railway Recruitment Marathi 2023 माहिती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने बिलासपूरमधील 548 अप्रेंटिसशिप पदांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 मे 2023 पासून सुरू झाली आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2023 आहे.

कोणती पदे भरणार :

  • ट्रेड अप्रेंटिस

नोकरी ठिकाण : बिलासपूर विभाग

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयात ITI इतर माहितीसाठी जाहिरात बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०३ मे ते ०३ जून २०२३

Railway SECR Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : https://www.apprenticeshipindia.gov.in/