राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती, एकूण 512 पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात, लगेच अर्ज करा

Maharashtra excise department recruitment 2023

Maharashtra Excise Department Recruitment : राज्य उत्पादन शुल्क विभाग, तर्फे राज्यात एकूण ५१२ पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुन २०२३ आहे. या भरती मार्फ़त लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, ( दारू बंदी पोलीस )जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क व चपराशी असे विविध पदे भरण्यात येणार आहे. पदानुसार पात्रता खालील लेखात बघा.

State Excise Department Recruitment / राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

भरण्यात येणारी पदे व एकूण जागा खालीलप्रमाणे

पदाचे नावएकूण जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी)०५
लघुटंकलेखक१६
जवान३७१
जवान -नि- वाहनचालक७०
चपराशी५०
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता दारू बंदी पोलीस – Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी)1)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 

(2)लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि 

(3)मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40 श.प्र.मि इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
वरिष्ठ लिपीक1)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 

(2)लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि 

(3)मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40 श.प्र.मि इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
जवान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
जवान – नि -वाहनचालक1) इयत्ता 7 वी उत्तीर्ण 

(2) तसेच वाहन चालविण्याचा परवाना ( किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
State Excise Department Recruitment Eligibility Criteria

दारू बंदी पोलीस / राज्य उत्पादन शुल्क भरती संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा

वेतनमान : Salary

पदाचे नाववेतनश्रेणी – Salary PayScale
लघुलेखक (निम्नश्रेणी)S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्कS-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्कS-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशीS-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

वयोमर्यादा : १८ ते ४० (मागास्वर्गीय सूट )

शारीरिक पात्रता :

अर्ज सुरु होण्याची तारीख : ३० मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३

अधिकृत संकेतस्तळ : https://stateexcise.maharashtra.gov.in/

राज्य उत्पादन शुल्क विभाग जाहिरात येथे बघा : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

Similar Posts