RBI Recruitment 2023 | रिझर्व बँकेत होतीय मोठी भरती पगार १ लाखापर्यंत, पात्रता व जाहिरात बघा

RBI Recruitment 2023 : रिझर्व बँक मध्ये ग्रेड बी पदाच्या एकूण २९१ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ९ मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  आरबीआयच्या ग्रेड बी पदाच्या एकूण २९१ जागा भरण्यासाठी पात्र विद्यार्थांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही सुद्धा पदवीधर व सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी सोडू नका, लगेच अर्ज करा.

RBI Recruitment 2023 Notification in Marathi

पदांची नावे –

  • अधिकारी ग्रेड ‘बी – Officers in Grade ‘B’(DR)- General / DEPR/DSIM

एकूण पदे : 291

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य इतर पात्रते साठी जाहिरात बघा

वेतन : नियमानुसार

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 09 मे 2023 ते 09 जून 2023

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा