नदीप्रणाली : उगमस्थान| लांबी | उपनद्या – General Knowledge

नदीप्रणाली : उगमस्थान| लांबी | उपनद्या – General Knowledge

◆ गंगा

1) गंगा

उगमस्थान – गंगोत्री (उत्तराखंड)
लांबी – २५२५ कि.मी
– अलकनंदा व भागीरथी या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त
प्रवाहास गंगा असे म्हणतात.
उपनद्या – यमुजा, शोण, चंबळ,बनास, रामगंगा, गंडक, घागरा, कोसी, दामोदर, हुगळी,
सिंद, केन, बेटवा इ.
– गंगानदी काठावरील शहरे-हरिद्वार, कानपूर, पाटणा, मिझापूर, बनारस, बक्सार.
भारतातील सर्वात लांब नदी-गंगा
– गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी – यमुना
– यमुना नदीचे उगमस्थान – यमुनोत्री (उत्तराखंड)
– गंगा नदीची सर्वात मोठी वितरीका – हुगळी नदी
कोलकाता हे शहर हुगळी नदीकाठी वसलेले आहे.
– बिहारचे दुःखाश्रु – कोसी नदी
– बंगासचे दुःखाश्रु – दामोदर नदी
– आसामचे दुःखाश्रु – ब्रम्हपुत्रा नदी
– गंगा नदीला बांग्लादेश मध्ये पद्मा नावाने ओळखतात.
– यमुना नदी काठावर वसलेली शहरे- आया, दिल्ली मथुरा
– त्रिवेणी संगम ठिकाण – अलाहाबाद
– गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात.
– गंगा नदी भारताच्या पाच राज्यातून वाहते.
(उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल)
गंगा नदीचा विस्तार १० राज्यात आहे.
भारतातील सर्वात मोठे नदी खोरे – गंगा खोरे
– गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते
– बंगालच्या उपसागरास मिळताना गंगेच्या मुखाशी संदरबनचा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला.

◆ सिंधु नदी


२) सिंधु नदी

उमगमस्थान – मानस सरोवर (तिबेट)
लांबी IND-800 km, World-2880km.
– श्रीनगर हे शहर झेलम नदीकाठी वसलेले आहे.
सिंधु नदी जम्मू-काश्मीर या एकाच राज्यातून वाहते.
– सिंधू नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशातून वाहते.
– सिंधू नदीची लांबी पाकिस्तानमध्ये सर्वाधिक आहे.
उपनद्या – झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, श्योक, झास्कर इ.
सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी – सतलज नदी (१०५० कि.मी)
– सतलज नदीचे उगमस्थान – राकस सरोवर नदी (तिबेट)
सिंधू नदीचे २० % पाणी भारत व ८०% पाणी पाकिस्तान वापरतो.
– सतलज नदी शिकिला, सिंडीतून भारतात प्रवेश करते.
पंजाब म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या पाच नद्यांचा प्रदेश होय.
– भाका नानगल हे धरण सतलज नदीवर आहे.

ब्रम्हपुत्रा नदी

३) ब्रम्हपुत्रा नदी


उगमस्थान-मानस सरोवर (तिबेट)
लांबी – IND-885 m, World – 2900 km.
– सम्पुषा नदीला चीनमध्ये शांगयो
-मापुमा मादीला अराणायल प्रदेशमध्ये दिहांग’ म्हणतात.
– छापुना नदीक्षा बांग्लादेशमा जमुना म्हणायन
– उपमया – तिस्ता, दिबांग, गुवक्रीि, शिरी, मानस, दिन, धारला, बेलसिरी छ. – सापुत्रा मादीला आशामाचे दुःजाभु म्हणतात.
– सात किंवा तांबडी मादी माणून सम्मापुमा नदीस ओळतात
– सम्हपुमा मादीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले बेट – माजुली भेट
– जगातील सर्वात मोठे मदीय बेट – माजुली बेट (आसाम)
– जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नदीय बेट – माराजी (अंगेझोन जदी)
– माहपुणा नदीकाठी विनुगत व शुगाहाटी ही शहरे करलेली आहेत.

◆ कावेरी नदी

४) कावेरी नदी

उगमस्थान – ब्रम्हगिरी (कुर्ग – कर्नाटक)
लांबी-७७५ कि.मी
– कावेरी नदी पूर्ववाहीनी नदी आहे.
– कावेरी नदी कर्नाटक, तामिळनाहु या दोन राज्यातून वाहते,
कावेरी नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
– गोदावरी प्रमाणेच कावेरी नदीला देखील दक्षिण गंगा म्हणून ओशयाले जाते.
– शिवसमुद्रम (कर्नाटक) हा धबधबा कावेरी नदीवर आहे.
उपनद्या – भवानी , सुवर्णावती, अमरावती, कावनी इ.

◆ महानदी

५) महानदी
उगमस्थान– राणपूर (तीसगड)
लांबी-८५८ कि.मी.
उपनद्या – तेल, हिराकूड, ईब, ऑगइ,
– भारतातील सर्वात लांबीचे धरण – हिराकूड धरण• हिराकूड हे धरण महानदीवर आहे.
– महानदीच्या पात्रात शतकोसिया पलाई निर्माण झाली आहे.

तुनीनदी

६) तुनीनदी
उगमस्थान – अरवली पर्वतात.
– सुनी ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे.
– लुनी नदीला मिठाची नदी / लवणावरी म्हणून ओळखले जाते.
– लुनी नदी दक्षिणवाहीनी नदी आहे.
– सुनी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

नदीप्रणाली : उगमस्थान| लांबी | उपनद्या – General Knowledge

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा