सहकार आयुक्तालय सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 309 जागांसाठी पदभरती जाहीर

सहकार आयुक्तालय भरती 2023: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सहकारी “अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरिक्षक श्रेणी-२ ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी अधिसुचना जाहीर केली आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 – माहिती

पदांचे नाव : सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक

एकूण रिक्त जागा : 309

वयोमर्यादा : १८ ते ३८ (इतर नियमानुसार)

सहकार आयुक्तालय भरती शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहकार अधिकारी श्रेणी -१मान्यता प्राप्त विद्यापीठातील कला (अर्थशास्रसह)/ वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
सहकार अधिकारी- श्रेणी २मान्यता प्राप्त विद्यापीठातील कला (अर्थशास्रसह) / वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
लेखा परीक्षक – श्रेणी २मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अर्कोटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. ()

लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
निम्न श्रेणी लघुलेखक1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (SSC)

2. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वरिष्ठ लिपिक/सहायक सहकार अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातील कला / वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
लघुटंकलेखक1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (SSC)

2. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाईन परीक्षा (TCS कंपनी घेणार)
  • लघुलेखक व लंगुटकलेखक यांसाठी व्यावसाहिक चाचणी

सहकार आयुक्त परीक्षा स्वरुप :

ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी : ७ जुलै ते २१ जुलै २०२३

ऑनलाईन अर्ज व अधिकृत वेबसाईट : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/

जाहिरात डाउनलोड करा : Sahakara Ayukta Recruitment PDF

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा