मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे

मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे

अ.क्र लेखक टोपण नावे
१)आनंदीबाई कर्वेबाया कर्वे
२)गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, एक ब्राह्मण
३)अशोक चंदनमल जैनकलंदर
४)जयवंत दळवीठणठणपाळ
५)रामचंद्र विनायक टिकेकरधनुर्धारी
६)पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी
७)अरुण चिंतामण टिकेकरदस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर
८)न.र. फाटकअंतर्भेदी, फरिश्ता
९)नरसिंह चिंतामण केळकर अनामिक, आत्मानंद
१०)मालती बेडेकर (बाळुताई खरे) विभावरी शिरुरकर
११)श्रीपाद रामचंद्र टिकेकरमुसाफीर
१२)राम गणेश गडकरीबाळकराम
१३)रामचंद्र चितळकरसी.रामचंद्र
१४)शंकर काशिनाथ गर्गे दीवाकर
१५)श्रीधर व्यंकटेश केतकरगोविंद पौत्र
१६)गोविंद सखाराम देसाई रियासतकार
१७)अच्यूत बळवंत कोल्हटकर ‘संदेश’कार
१८)श्रीधर व्यंकटेश केतकर‘ज्ञानकोश’ कार
१९)भास्करराव बळवंत भोपटकरभालाकार

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा