नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

समाज कल्याण विभागात सरळसेवा भरती जाहीर, 219 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

अपडेट: December 1, 2024
समाज कल्याण विभागात सरळसेवा भरती जाहीर, 219 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Social Welfare Department Maharashtra Recruitment 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालयात गट क पदांची सरळसेवा भरती जाहीर, या भरती द्वारे जवळ जवळ 219 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, आज 10 ऑक्टोबर पासून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र भरती

पदाचे नाव व पदसंख्या:

  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (SW Inspector) – 05
  • समाज कल्याण निरीक्षक – 39
  • गृहपाल (महिला) (Warden)- 92
  • गृहपाल (सर्वसाधारण) – 61
  • उच्चश्रेणी लघुलेखक (Steno) – 10
  • निम्मश्रेणी लघुलेखक – 03
  • लघुटकलेखक – 09

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कोठेही

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पात्रता
गृहपाल / वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / समाज कल्याण निरीक्षक कोणतेही पदवीधर किंवा समतुल्य
व MSCIT किंवा समतुल्य
उच्चश्रेणी /निम्मश्रेणी लघुलेखक / लघुटकलेखकदहावी / SSC व
इंग्रजी मराठी टायपिंग + MSCIT किंवा समतुल्य

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 10 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024

परीक्षा TCS ion घेणार……

समाज कल्याण जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती  https://sjsa.maharashtra.gov.in/en वेबसाईटला भेट द्या .

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

6 प्रतिक्रिया (Comments)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा