सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती सुरु

Sindhudurg Police Patil Bharti : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांमध्ये रिक्त पोलीस पाटील पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १३४ जागा भरल्या जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिंधुदुर्ग पोलीस पाटील भरती 2023

पदाचे नाव : पोलीस पाटील

तालुका : कणकवली, वैभववाडी आणि देवगड

एकूण जागा : 134

वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्ष

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पात्रता :

  • अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: रु. 400
  • मागास प्रवर्ग: रु. 300

अर्ज करण्याची कालावधी – १ नोव्हेंबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज फॉर्म तहसीलदार कार्यालय कणकवली, वैभववाडी आणि देवगड येथे उपलब्ध आहेत. अर्ज फॉर्म भरून संबंधित कार्यालयात सादर करावे लागतील.

जाहिरात डाउनलोड करा : Sindhudurg Police Patil Notification

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा