WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, पात्रता फक्त आठवी पास

solapur nagarpalika bharti

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: सोलापूर महानगरपालिके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मार्फत “मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन” अश्या पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती माहिती २०२३

पदांची नावे –

  • मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन

एकूण पदे : २७

नोकरी ठिकाण : सोलापूर

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेसन8th pass
मेकॅनिक10th pass
वायरमन8th pass
प्लंबर10th pass
सुतार8th pass
इलेक्ट्रिशियन10th pass

अर्ज फी : नाही

पदाचे नाव जाहिरात व ऑनलाईन अर्ज
मेसनयेथे क्लिक करा
मेकॅनिकयेथे क्लिक करा
वायरमनयेथे क्लिक करा
प्लंबरयेथे क्लिक करा
सुतारयेथे क्लिक करा
इलेक्ट्रिशियनयेथे क्लिक करा
इत्तर माहिती साठी www.solapurcorporation.gov.in वेबसाईट ला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here