काही विषय व त्यांची शास्त्रीय नावे : Some Subjects and Their Classical Names

काही विषय व त्यांची शास्त्रीय नावे : Some Subjects and Their Classical Names

हे देखील वाचा : काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अ.क्र विषय शास्त्रीय नाव
१.ध्वनीचा अभ्यासअॅकॉस्टिक्स
२.प्राणिजीवनाचा अभ्यासझूलॉजी
३.जिवाणूंचा अभ्यासबॅक्टेरिऑलॉजी
४.रोग वा आजार यांचा अभ्यासपॅथॉलॉजी
५.ग्रह-ताऱ्याचा अभ्यासअॅस्ट्रॉनॉमी
६.मानवी वर्तनाचा अभ्याससायकॉलॉजी
७.हृदय व त्याची कार्ये
याच्याशी संबंधित शास्त्र
कार्डिऑलॉजी
८.हवामानाचा अभ्यासमीटिअरॉलॉजी
९.धातूंचा अभ्यासमेटॅलर्जी
१०.प्राणिजीवनाचा अभ्यासझूलॉजी
११.वनस्पतिजीवनाचा अभ्यासबॉटनी
१२.भू-गर्भातील पदार्थांचामिनरॉलॉजी
१३.पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थांचा अभ्यासजिऑलॉजी
१४.हाडांचा अभ्यासओस्टेओलॉजी
१५.उद्यानरोपण, संवर्धन व
व्यवस्थापन यांचे शास्त्र
हॉर्टिकल्चर
१६.विषांसंबंधीचा अभ्यासटॉक्सिकॉलॉजी
१७.आनुवंशिकतेचा अभ्यासजीनेटिक्स
१८.कीटकजीवनाचा अभ्यासएन्टामॉलॉजी
१९.पक्षिजीवनाचा अभ्यासऑर्निथॉलॉजी
२०.विषाणूंचा अभ्यासव्हायरॉलॉजी
२१.मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यासन्यूरॉलॉजी
२२.हवाई उड्डाणाचे शास्त्रएअरॉनॉटिक्स
२३.सरपटणाऱ्या प्राण्यांचे शास्त्रहर्पेटॉलॉजी
काही विषय व त्यांची शास्त्रीय नावे : Some Subjects and Their Classical Names




Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा