HOME निकाल

State Excise Result : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती निकाल जाहीर

By June 14, 2024
0
Maharashtra excise department recruitment 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHA State Excise Bharti Result : राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2024 च्या भरती परीक्षेसाठी निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटवर किंवा थेट लिंकद्वारे आपले निकाल पाहू शकतात.

उमेदवारांनी आपला निकाल Mahastate excise विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासू शकता. निवड झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिली आहे. पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणी बोलवण्यात येत आहे.

MAHA State Excise Result 2023 – राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती

मैदानी चाचणी व लघुलेखन कौशल्य चाचणी साठी पात्र उमेदवार यादी (१४ जून )

शिपाई – जवान /Constableडाउनलोड करा
शिपाई – जवान नि चालक /Constable Driverडाउनलोड करा
लघुटंकलेखक (नि. श्रे) – Skill Test Eligible – Lower Gradeडाउनलोड करा
लघुलेखक – Steno Typist Skill Test Eligibleडाउनलोड करा
लिपिक / चपराशी / Peonडाउनलोड करा

मेरिट लिस्ट (१५ मार्च )

शिपाई – चालक /ConstablePDF डाउनलोड करा
लिपिक / PeonPDF डाउनलोड करा
टंकलेखक / Steno TypistPDF डाउनलोड करा
मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

तलाठी भरती नवीन निवड यादी जाहीर येथे तपासा

मेरिट लिस्ट डाऊनलोड करा

उमेदवार महा State Excise वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. महा Steate Excise च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “Recruitment 2023” लिंकवर क्लिक करा.
  3. “Selection List” लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचे नाव तपासा

पुढील निवड प्रक्रिया

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावे लागतील:

  • निकाल प्रत
  • वैध ओळखपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *