तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 17 ऑगस्ट 2023 – Talathi Bharti 17 August 2023 Analysis

Talathi Bharti 2023 – All Shifts 17 August 2023 Paper Analysis..

तलाठी भरती १७ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व शिफ्ट मध्ये आलेल्या पेपर्स च विश्लेषण टॉपिक नुसार खाली दिले आहे.

Talathi Bharti 17 August 2023 – Second Shift – संध्याकाळी 04.30. ते 06.30

मराठी व्याकरण

टॉपिक एकूण प्रश्न
म्हणी व वाक्यप्रचार
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास
प्रयोग
साहित्य व लेखक
शुद्ध अशुद्ध शब्द
क्रियापद
विरामचिन्हे
विशेषण
शब्दयोगी अव्यय
काळ

इंग्रजी

टॉपिक एकूण प्रश्न
Article3
Idioms & Phrases 4
Active & Passive Voice2
Tense1
Error Detection5
Synonyms2
Antonyms 2
Direct Indirect Speech3
Part Of Speech4

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग
चक्रव्याज
शेकडेवारी
BODMAS
सरासरी
अक्षरमालिका
नळ व टाकी
अंक मालिका
सांकेतिक भाषा
नफा तोटा
दिशा
गुणोत्तर व प्रमाण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
भूगोल
इतिहास
चालू घडामोडी
सामान्य विज्ञान
सामान्य ज्ञान
 • जनगणना
 • RTI 2005
 • दिगंबर व श्वेतांबर हे कोणत्या धर्माचे पंथ आहेत?
 • राष्ट्रवादाचे जनक
 • प्रवीण बांदेकर यांना साहित्य पुरस्कार कधी मिळाला?
 • दख्खन पठार
 • केंद्र राज्य कलम
 • २०२३ ला लोकसंख्या किती असेल
 • लॉर्ड कर्झन काळातील घटना

Talathi Bharti 17 August 2023 – Second Shift – दुपारी 12.30 ते 02.30

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण सोपं ते मध्यम स्वरूपाचे प्रश्न आले होते, यामध्ये म्हणी व वाक्यप्रचार, समानार्थी , विरुद्धार्थी, समास व प्रयोग हे टॉपिक कॉमन आहेत.

टॉपिक एकूण प्रश्न
म्हणी
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास
प्रयोग
साहित्य व लेखक
शब्दसमूह
वाक्य प्रचार
क्रियापद
विरामचिन्हे
विशेषण
उभयान्वयी अव्यय
काळ

इंग्रजी

टॉपिक एकूण प्रश्न
Article2
Idioms & Phrases 3
Active & Passive Voice2
Tense2
Error Detection6
Synonyms2
Antonyms 2
One word Substations3
Part Of Speech5

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग
सरळव्याज /चक्रव्याज
शेकडेवारी
BODMAS
सरासरी
अक्षरमालिका
बोट व प्रवाह
सिरीज – अंक मालिका,
लसावि मसावि
नफा तोटा
वेन डायग्रॅम
दिशा
गुणोत्तर व प्रमाण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
भूगोल
इतिहास
चालू घडामोडी
सामान्य विज्ञान
सामान्य ज्ञान
 • महिला हॉकी स्पर्धा २०२३ कोठे झाली
 • नारायण गुरु यांचे कार्य
 • COP 27
 • ग्रीन फील्ड विमान तल
 • इतिहास १८५७
 • कलम १५
 • नागिरीकत्त्व
 • ST प्रवर्गाची लोकसंख्या
 • घटनानिर्मती
 • सरकारी योजना – PM जण विकास कार्यक्रम
 • केरळ पुरुष साक्षरता
 • शिवाजी सावंत कादंबरी
 • बाळशास्त्री जांबेखार यांचे पुस्तक
 • Fundamental rights चा पहिला लेखी पुरवा ?
 • महात्मा गांधीच्या जाती व्यवस्थाला कोणी विरोध केला ?
 • महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली ?
 • सायन्स 2 प्रश्न हायड्रोजन ग्रुप
 • RTI 

Talathi Bharti 17 August 2023 – First Shift

मराठी व्याकरण –

म्हणी ५ ते ६
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास – महादेव
प्रयोग
साहित्य व लेखक – आमचा बाप आणि आम्ही , शिवाजी सावंत कादंबरी
शब्दसमूह
वाक्य प्रचार
क्रियापद
विरामचिन्हे

इंग्रजी

Article3
Idioms & Phrases 2
Active & Passive Voice2
Tense2
Error Detection4
Synonyms2
Antonyms 1
One word Substations3
Part Of Speech4

Passage व Para Jumbles आले नाही

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
कलम
आर्य समाज , ब्राम्हो समाज
नद्या – उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
सामान्य विज्ञान
G20
मार्क झुकरबर्ग श्रीमंत कितवा
जनगणना – आदीवासी प्रमाण
स्वामी विवेकानंद पुस्तक
हज यात्रा
ख्रिसशन लोकसंख्या सर्वात जास्त
स्वराज्य शब्दाचा सर्व प्रथम वापर

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग
सरळव्याज
शेकडेवारी
BODMAS
सरासरी
रेल्वे
नळ टाकी
सिरीज
लसावि मसावि
नफा तोटा
वेन डायग्रॅम
दिशा
नातेसंबंध

१०० % टक्के Syllabus महासराव ने सांगितलेल्या टॉपिक वर आलाय……..

तलाठी भरती अभ्यासक्रम येथे बघा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा