तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 18 ऑगस्ट 2023 | All Shifts Analysis

Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – आज 18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण आज झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

परीक्षा स्वरूप :

विभाग एकूण प्रश्न
मराठी २५
इंग्रजी २५
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी २५
अंकगणित व बुद्धिमत्ता २५

18 August Talathi Bharti Paper Third Shift Analysis

मराठी

टॉपिकएकूण प्रश्न
म्हणी वाक्यप्रचार
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास
प्रयोग
साहित्य व लेखक
वाक्याचे प्रकार
क्रियापद
केवलप्रयोगी अव्यय
क्रियाविशेषण
काळ

इंग्रजी

टॉपिकएकूण प्रश्न
Article3
Idioms & Phrases3
Active & Passive Voice1
Tense2
Error Detection4
Synonyms2
Antonyms2
Direct Indirect Speech1
Part Of Speech5
One Word Substitution 2

अंकगणित व बुद्धिमत्ता

तर्क व अनुमान
चक्रव्याज
शेकडेवारी
BODMAS पदावली
अक्षरमालिका
असमानता
अंकमालिका
सांकेतिक भाषा
मिश्रण
वय वारी
बोट व प्रवाह
नफा व तोटा
गुणोत्तर

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
भूगोल
इतिहास
चालू घडामोडी
सामान्य विज्ञान
सामान्य ज्ञान Static GK
 • जनगणना वर २ प्रश्न
 • RTI वर २ वर
 • होमरुळ चळवळ सुरुवात कधी झाली
 • घटना निर्मती यावर प्रश्न
 • गंगा नदीचे खोरे
 • कलम ३२ व १५
 • साने गुरुजी यावर प्रश्न
 • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२३
 • वंदे भारत एक्स्प्रेस यावर प्रश्न होता
 • न्या. रानडे यांच्या विषयी प्रश्न होता …

18 August Talathi Bharti Paper Second Shift Analysis

मराठी

टॉपिकएकूण प्रश्न
म्हणी वाक्यप्रचार
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास
प्रयोग
साहित्य व लेखक
उभयान्वयी अव्यय
क्रियापद
वाक्याचे प्रकार
क्रियाविशेषण
काळ
इतर टॉपिक

इंग्रजी

टॉपिकएकूण प्रश्न
Article2
Idioms & Phrases3
Active & Passive Voice1
Tense2
Error Detection4
Synonyms2
Antonyms2
Direct Indirect Speech1
Part Of Speech4
One Word Substitution 2

अंकगणित व बुद्धिमत्ता

क्रम व स्थान
चक्रव्याज
शेकडेवारी
BODMAS पदावली
अक्षरमालिका
नातेसंबंध
अंकमालिका
सांकेतिक भाषा
मिश्रण
वय वारी
सरासरी

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
भूगोल
इतिहास
चालू घडामोडी
सामान्य विज्ञान
सामान्य ज्ञान Static GK

सेकंड शिफ्ट मध्ये विचारलेले काही प्रश्न

 • दुसरे अंग्लो शीख युद्ध कधी झाले.
 • प्रार्थना समाजाची स्थापना
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ
 • वर्मा कमिटी
 • महाराष्ट्रातील पर्वतरांगा यावर प्रश्न
 • बायोगॅस प्रकल्प
 • सामना सैनिक दलाची स्थापना कोणी केली
 • माहिती अधिकार RTI वर २ प्रश्न
 • स्वांत्रातेनंतर पाहिले काँग्रेस चे अध्यक्ष ?
 • मूलभूत हक्क यावर प्रश्न होता

18 August Talathi Bharti Paper First Shift Analysis

तलाठी भरती फर्स्ट शिफ्ट ८:३० ते १०:३० मध्ये झालेल्या पेपर्स च विश्लेषण खालील प्रमाणे

मराठी व्याकरण 

टॉपिकएकूण प्रश्न
म्हणी वाक्यप्रचार
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
समास
प्रयोग
साहित्य व लेखक
शुद्ध अशुद्ध शब्द
क्रियापद
संधी
क्रियाविशेषण
काळ

इंग्रजी

टॉपिकएकूण प्रश्न
Article2
Idioms & Phrases3
Active & Passive Voice2
Tense2
Error Detection4
Synonyms2
Antonyms2
Direct Indirect Speech3
Part Of Speech4
One Word Substitution 2
Question Tag1

अंकगणित व बुद्धिमत्ता

वेन आकृती
चक्रव्याज
शेकडेवारी
BODMAS पदावली
अक्षरमालिका
रेल्वे
अंकमालिका
सांकेतिक भाषा
नफा तोटा
दिशा
गुणोत्तर व प्रमाण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
भूगोल
इतिहास
चालू घडामोडी
सामान्य विज्ञान
सामान्य ज्ञान
 • जनगणना – प्रौढ लोकसंख्या
 • RTI 2005
 • बौद्ध धर्मावर प्रश्न
 • पहिले उंडरग्राऊंड मेट्रो
 • हिमालय पर्वतश्रेणी
 • ISRO संबधी प्रश्न
 • कलम
 • धुधसागर धबधबा
 • प्राण्याचे वर्गीकरण
 • गोपाळ कृष्ण गोखले यावर प्रश्न
 • भारतीय सेवक समाजावर प्रश्न

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा