तलाठी भरती परीक्षा विश्लेषण 2023 – 20 ऑगस्ट 2023 | All Shifts Analysis

Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

20 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स

१९ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१८ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१७ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)

मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 2:30)Shift 3 (4:30 to 6:30)
म्हणी व वाक्यप्रचार343
समानार्थी शब्द322
विरुद्धार्थी शब्द323
शब्दसमूहाबद्दल
एक शब्द
3
समास223
प्रयोग121
साहित्य व लेखक343
क्रियापद1
अव्यय11
काळ121
शब्दसिद्धी1
विभक्ती21
इतर टॉपिक 433
सर्वनाम 2
अलंकार 1

इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
Article332
Idioms & Phrases432
Active & Passive Voice21
Tense111
Error Detection354
Synonyms233
Antonyms223
Direct Indirect Speech12
Part Of Speech646
One Word Substitution23
Types of Sentence 1

अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
चक्रव्याज / सरळव्याज 111
शेकडेवारी11
BODMAS पदावली455
अक्षरमालिका443
असमानता1
अंकमालिका443
वेन आकृती 11
सांकेतिक भाषा332
तर्क व अनुमान24
दिशा 1
वयवारी1
काळ व वेग 1१ रेल्वे
बोट व प्रवाह22
क्रम व स्थान
नफा व तोटा111
गुणोत्तर11
सरासरी 1
इतर टॉपिक 11 नळ व टाकी १ बैठक व्यवस्था , २ गहाळ शब्द ओळख

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
राज्यघटना544
भूगोल443
इतिहास444
चालू घडामोडी678
सामान्य विज्ञान131
सामान्य ज्ञान Static GK535

Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न

 • जनगणना वर एक प्रश्न – शहरी लोकसंख्या प्रमाण
 • RTI वर एक प्रश्न
 • पहिला लोकमान्य पुरस्कार
 • बेरीबेरी रोगावर प्रश्न
 • पाण्याचा उत्कलनांक बिंदू
 • ३६८ कलम
 • नागरिकत्व वर एक प्रश्न
 • स्वतंत्रपूर्व पहिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
 • केरळ मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष
 • द्वीपकल्पीय पठारावर एक प्रश्न
 • ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीपुरुष तुलना यावर वर एक प्रश्न
 • संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर एक प्रश्न होता?
 • छत्तीसगडच्या वन संपदा योजना

Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न

 • कलमांवर 2 प्रश्न होते
 • नागरिकत्व वर एक प्रश्न
 • जनगणना वर २ प्रश्न होता
 • RTI वर २ प्रश्न होते
 • शेतकऱ्याचं आसूड हि कादंबरी कोणी लिहिली ?
 • दादाभाई नौरोजी यावर प्रश्न
 • सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्न यांनी कोणती स्पर्धा जिंकली.
 • कोणत्याही विधान सभेत कमीत कमी व जास्तीत जास्त विधानसभा किती सदस्य असतात.
 • राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून कोण काढू शकतो?
 • सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न

 • जनगणना वर एक प्रश्न
 • RTI वर 2
 • चित्तरंजन दास यांच्यावर एक प्रश्न होता
 • कलम ५१ वर प्रश्न होता
 • केरळमधील पुरुष साक्षरता प्रमाण
 • जीवनसत्व
 • लष्करी सरावावर
 • कामगार चळवळी
 • अंधश्रद्धा निर्मूलकरण
 • पंडिता रमाबाई
 • सुभाषचंद्र बोस
 • हवेत उडणारा सर्वात मोठा पक्षी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा