तलाठी भरती परीक्षा विश्लेषण 2023 – 29 ऑगस्ट 2023 – All Shift Analysis

Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर 29 August 2023 सर्व सत्रात  तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

29 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स

28 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
22 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
21 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
20 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१९ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१८ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१७ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)

मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)
म्हणी व वाक्यप्रचार4
समानार्थी शब्द3
विरुद्धार्थी शब्द3
समास2
प्रयोग2
काळ 1
साहित्य व लेखक3
अलंकार 1
उभयाणवी अव्यय 1
वाक्याचे प्रकार 2
इतर टॉपिक 3

इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)
Article3
Idioms & Phrases2
Active & Passive Voice2
Tense1
Error Detection4
Synonyms2
Antonyms2
One Word Substitution 1
Prepositions2
Question Tag2
Other topics2

अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)
चक्रव्याज / सरळव्याज 1 +1
शेकडेवारी2
BODMAS पदावली2
अक्षरमालिका4
अंकमालिका4
सांकेतिक भाषा3
तर्क व अनुमान 1
बोट व प्रवाह1
नफा व तोटा1
सरासरी 1
इतर टॉपिक 4, रेल्वे , काळ काम

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

टॉपिक Shift 1 (9:00 to 11:00)
राज्यघटना4
भूगोल4
इतिहास4
चालू घडामोडी7
सामान्य विज्ञान2
सामान्य ज्ञान Static GK5

29 August 2023 Talathi Shift 1 (9:00 to 11:00) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना २०११ वर दोन प्रश्न – कमी साक्षरता राज्य , सर्वात कमी नागरी लोकसंख्या
  • RTI वर १ प्रश्न – आयुक्त वेतन
  • कलम १९
  • मूलभूत हक्क
  • समाज सुधारक – महिला – पंडिता पदवी
  • नथुला खिंड
  • आसाम योजना
  • मार्गदर्शक तत्वे
  • भारत सेवक समाज
  • हशिका रामचंद्र कोणत्या खेळाशी निगडित आहे
  • मुक्ती सदन

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा