नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 बँक अधिकारी पदांची भरती

अपडेट: October 24, 2024
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 बँक अधिकारी पदांची भरती

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI Bank) ने 1500 स्थानिक बँक अधिकारी – Local Bank Officer पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.

UBI Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती

युनियन बँक ऑफ इंडियाने देशातील तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. बँकेने 1500 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात आपले करियर घडवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी आहे.

पदाचे नाव : Local Bank Officer (LBO)

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : कोणतेही पदवी/ Any Graduates + Knowledge of Local Language

वयोमर्यादा : 20 ते 30 (मागास्वर्गीय व इतर सूट)

अर्ज कसा करायचा?

  • ऑनलाइन अर्ज: https://ibpsonline.ibps.in/ubilbooct24/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 नोव्हेंबर 2024

महत्त्वाची मुद्दे

  • अर्ज फी: General/OBC: ₹850/- (SC/ST/PWD:₹175/-)
  • परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
  • अधिक माहिती: अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पहा.

निवड प्रक्रिया:

पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा CBT घेतली जाणार आहे , ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग नॉलेज, इंग्लिश व संगणकीय ज्ञान तपासले जातील.

अधिक माहिती साठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या “Recruitment” सेक्शन ला भेट द्या..

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा