WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात ५५७० पदांची मेगा भरती, जाहिरात बघा

महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) अनेक वर्षांपासून स्तगीथ असलेल्या गट ब व गट क असल्या ५५७० पदे भरण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे, एकूण रिक्त जागांची तपशील WRD विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, लवकरच पदे भरण्यात येणार आहे. जलसंपदा भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यदा लवकरच विभागाकडून जाहीर करण्यात येईल.

जलसंपदा भरती २०२३ माहिती : ( WRD Maharashtra Recruitment )

महाराष्ट्र जलसंपदा विभागात राजपत्रित गट ब चे 1076 आणि गट क चे 4494 असे एकूण एकूण 5570 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यांची तपशील खालीलप्रमाणे.

Maharashtra WRD Group B Vacancy 2023 (गट-ब (अराजपत्रित))

अधिकृत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा .

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)897
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)155
कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी)20
वरोष्ठ वैज्ञानिक सहाय्यक04
एकूण गट-ब (अरापत्रित) जागा 1076

Maharashtra WRD Group C Vacancy 2023 (गट-क (अराजपत्रित))

पदाचे नाव रिक्त पदे
निम्नश्रेणी लघुलेखक19
भू-वैज्ञानिक सहाय्यक05
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
आरेखक25
सहाय्यक आरेखक60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
अनुरेखक284
प्रयोगशाळा सहाय्यक35
सहाय्यक ग्रंथपाल01
सहाय्यक भांडारपाल138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
दप्तर कारकून430
मोजणीदार758
कालवा निरीक्षक1189
एकूण गट-क (अरापत्रित) जागा 4494

अधीकृत माहितीनुसार विभागाने रिक्त पदे भरण्याची प्रोसेस लवकरच सुरु करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे, त्यामुळे जलसंपदा भरतीची जाहिरात लवकरच निघेल असं वाटते.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा