WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात नवीन भरती, जाहिरात व पात्रता बघा

महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) सातारा येथे सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे. मुलाखत दिनांक 30 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जलसंपदा विभाग सातारा भरती २०२३ माहिती : ( WRD Satara Bharti )

शासनातून सेवानिवृत्त झालेले व वय ६५ वर्षांपेक्षा कमी असलेले सहा. अभि. श्रेणी २ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता यांची सेवा सिंचन व्यवस्थापनाच्या संबंधित विविक्षित कामासाठी ११ महिने कालावधीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे, तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सिंचन विभाग सातारा येथे दिलेल्या अर्ज नमुन्यात अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ मे २०२३

पत्ता : कार्यकारी अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

मुलाखत दिनांक : ३० मे २०२३

मुलाखत पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

अधिकृत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा .

1 thought on “WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात नवीन भरती, जाहिरात व पात्रता बघा”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा