ZP Arogya Sevak Syllabus 2023 – आरोग्य सेवक (पुरुष/महिला) अभ्यासक्रम

जिल्हा परिषद आरोग्य विभाग अभ्यासक्रम २०२३: राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद भरती अंतर्गत १० हजार पदे अधिक आरोग्य सेवक पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत सर्व नवीन सरळसेवा भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य सेवक भरती रखडलेली आहे, येणाऱ्या काही महिन्यात राज्यात मोठी मेगा भरती होणार त्या अंतर्गत विविध जिल्हा परिषद मार्फत आरोग्य सेवक पदे भरले जाणार आहे, त्यासाठी नवीन GR नुसार आरोग्य सेवक पदाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे

आरोग्य सेवक अभ्यासक्रम – Arogya Sevak Syllabus in Marathi PDF

विभागाचे नावग्राम विकास विभाग / जिल्हा परिषद
पदाचे नावआरोग्य सेवक (पुरुष/महिला) (Health Workers)
वेतन श्रेणी२५,५०० ते ८१,१०० 
शैक्षणिक पात्रतापुरुष 10 वी
महिला – ANM
वयोमर्यादा – Age Limit18 ते 38 

Aarogya Sevak Bharti Syllabus – आरोग्य सेवक भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र आरोग्य भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली आरोग्य सेवक/ सेविका भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी , तांत्रिक ज्ञान असे वेग वेगळे विषय असतात. ग्रामसेवक भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो व सोडवण्यासाठी १२० मिनटांचा कालावधी दिला जातो .

जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – मागील ग्रामसेवक भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे.

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी1530
2.इंग्रजी1530
3.अंकगणित व बुद्धिमत्ता1530
4.सामान्यज्ञान1530
5.तांत्रिक ज्ञान4080
एकुण100200

मराठी : (दहावी)

English : (दहावी)
 • General Vocabulary
 • Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag),
 • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions),
 • Fill in the blanks in the sentence (Sentence Structure)
 • Simple Sentence structure (Error, Types of Sentence) etc…
 • Comprehension

सामान्य ज्ञान :

 • चालू घडामोडी
 • आधुनिक भारताचा इतिहास
 • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन – रचना, संघटन, कार्य
 • महाराष्ट्रातील समाज सुधारक
 • भारतातील शेजारील राष्ट्रांशी संबंध
 • कृषी व ग्रामीण विकास
 • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित : (दहावी)

बुद्धिमत्ता

 • कमालिका
 • अक्षर मलिका
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
 • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
 • वाक्यावरून निष्कर्ष
 • वेन आकृती.
 • नातेसंबंध
 • दिशा
 • कालमापन
 • विसंगत घटक

अंकगणित

तांत्रिक अभ्यासक्रम : (पुरुष) – दहावी (मराठी-इंग्रजी)

Gravitation – गुरुत्वाकर्षण Periodic classification of elements – मूलद्रव्यांची आवर्त सारणी Chemical reactions and equations – रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे Effect of electric current – विद्युत प्रवाहाचा परिणाम Heat – उष्णता Refraction of light – प्रकाशाचे अपवर्तन Carbon compounds – कार्बन यौगिके Space mission – अंतराळ मोहीम Lenses – लेंस Heredity and evolution – अनुवंश आणि उत्क्रांती Life processes – जीवशास्त्रीय प्रक्रिया Environmental management – पर्यावरण व्यवस्थापन Animal classification – प्राण्यांची वर्गीकरण Introduction to microbiology – सूक्ष्मजीवविज्ञानाची ओळख Cellular biology – पेशी जीवशास्त्र Disaster management – आपत्ती व्यवस्थापन

आरोग्य विभाग तांत्रिक अभ्यासक्रम नोट्स – दहावी चे विज्ञान भाग १ व विज्ञान वभाग २ चे पुस्तक ..

डाउनलोड करा

तांत्रिक अभ्यासक्रम : (महिला) (मराठी-इंग्रजी)

Community Health Nursing (समुदाय आरोग्य शुरॅुषा), Health Promotion (आरोग्य जशक्षण व संवधणन), Nutrition (पोषण आहार), Mental Health (मानजसक आरोग्य),Sanitation (स्वच्छता व व्यवस्थापन), Human Body, (मानवी शरीर) Primary Health Care (प्राथजमक आरोग्य कें द्र सेवा), Infection (जंतूसंसगण) Immunization (लसीकरण), Communicable diseases (साथीचे आजार), Non Communicable Diseases (असंसार्थगक आजार), Community Health Problem (समुदाय आरोग्य जवषयक बाबी), Primary Health Management (प्राथजमक आरोग्य व्यवस्थापन), First aid and Referral (प्रथमोपचार व संदभणसेवा), Child Health Nursing (बाल आरोग्य शुरॅुषा), Midwifery (प्रसजवका व प्रसूती संबजधत जनयोजन, Health Center Management (आरोग्य कें द्र व्यवस्थापन)

Aarogya Sevak Syllabus PDF Download

तुम्ही वाचला आहेत आरोग्य सेवक भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

ज़िल्हा परिषद च्या इतर पदांचा अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा .

3 thoughts on “ZP Arogya Sevak Syllabus 2023 – आरोग्य सेवक (पुरुष/महिला) अभ्यासक्रम”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा