ZP Exam Time Table : जिल्हा परिषद भरती परीक्षेचे पुढील टप्प्याचे वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद भरती

ZP Exam Schedule : जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक (Time Table)जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा 07 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून आतापर्यंत विविध पदांची परीक्षा झाली असून, पुढील १,२ व ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

जिल्हा परिषद भरतीचे पेपर सर्वत्र जिल्हास्थरीय IBPS कंपनी द्वारे घेण्यात सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषद परीक्षा वेळापत्रक – भाग १ | ZP Time Table Part 1

जिल्हा परिषद लातूर द्वारे प्रसिद्ध केलेले वेळेपत्रक …..

तारीखशिफ्ट पदाचे नाव
07 ऑक्टोबर 2023शिफ्ट 2रिंगमन (दोरखंडवाला) / Rigmen
शिफ्ट 3 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) / Senior Assistant (Accounts)
08 ऑक्टोबर 2023शिफ्ट 3विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – Extension Officer – Statistical
10 ऑक्टोबर 2023शिफ्ट 2विस्तार अधिकारी (कृषी)- Extension Officer Agri
शिफ्ट 3 आरोग्य पर्यवेक्षक – Health Supervisor
11 ऑक्टोबर 2023शिफ्ट 1 निम्नश्रेणी लघुलेखक – Steno – Lower Grade
शिफ्ट 2 उच्चश्रेणी लघुलेखक Steno – Higher Grade
शिफ्ट 3 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – Jr. Assistant Account

जिल्हा परिषद परीक्षा वेळापत्रक – भाग २ | ZP Time Table Part 1

तारीखशिफ्ट पदाचे नाव
15 ऑक्टोबर 2023शिफ्ट 1कनिष्ठ लेखाधिकारी – JR Account Officer
शिफ्ट 2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JE – Mechanical
शिफ्ट 3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) JE – Electrical
17 ऑक्टोबर 2023शिफ्ट 1 वायरमेन – Wireman
शिफ्ट 2 फिटर – Fitter
शिफ्ट 3पशुधन पर्यवेक्षक – Livestock Supervisor

जिल्हा परिषद परीक्षा वेळापत्रक – नोव्हेंबर

तारीखशिफ्ट पदाचे नाव
1 नोव्हेंबर २०२३शिफ्ट 1 कनिष्ठ यांत्रिकी Junior Mechanic
1 नोव्हेंबर २०२३शिफ्ट 2यांत्रिकी – Mechanic
1 नोव्हेंबर २०२३शिफ्ट 3कनिष्ठ आरेखक – Junior Draftsman
2 नोव्हेंबर २०२३शिफ्ट 1विस्तार अधिकारी (शिक्षण) Extension Officer Education
2 नोव्हेंबर २०२३शिफ्ट 1,2,3प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician
6 नोव्हेंबर २०२३विस्तार अधिकारी (पंचायत) Extension Officer Panchyat

ZP Exam Timetable – > अधिकृत वेळापत्रक डाउनलोड करा ;

ज़िल्हा परिषद भरती हॉलतिकीट डाउनलोड लिंक – येथे क्लिक करा

जिल्हा परिषद भरती तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट

TCS/IBPS Pattern नुसार सरावसमाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्सबुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरणअंकगणित
इतिहासपंचायत राज
भूगोलTCS PYQ