जिल्हा परिषद अभ्यासक्रम २०२३: राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद भरती अंतर्गत १८ हजार पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी सुधारित नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषद भरती रखडलेली आहे, येणाऱ्या काही महिन्यात राज्यात मोठी मेगा भरती होणार त्या अंतर्गत विविध जिल्हा परिषद मार्फत पदे भरले जाणार आहे त्यासाठी ९ मे २०२३ रोजी नवीन GR प्रदर्शित करण्यात आला त्यामध्ये ZP अंतर्गत होणाऱ्या पदभरतीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला .
ZP New Syllabus 2023 :
ZP मार्फत होणाऱ्या पदभरती साठी नवीन अभ्यासरकाम जाहीर करण्यात आला आहे, त्यासाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे –
कोणती पदे भरण्यात येणार :
आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, लेखादिकारी, सहाय्यक, तारतंत्री, जोडारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लखूलेखक, लिपिक इत्यादी… असे जवळ जवळ ३० पदे भरण्यात येणार आहे.
लेखी पेपर च माध्यम मराठी व इंग्रजी असेल .
सर्व पेपर मध्ये १०० प्रश्न असून २०० गुणांचा पेपर असेल.
पेपर हा ४ किंवा ५ विभागात केला जाईल.
परीक्षेत येणारे विषय :
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- गणित व बुद्धिमत्ता
- तांत्रिक
कधी पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल.अजून किती दिवस लागतील