नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

ZP Buldhana Recruitment 2023 : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत विविध पदांची भरती

अपडेट: April 20, 2023
ZP Buldhana Recruitment 2023 : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत विविध पदांची भरती

जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आरोग्य विभागातील ९६ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, पात्र उमेदवार दिनांक २० एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ पर्यंत ऑफलाईन किंवा पोस्टाने अर्ज करू शकतो. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ZP बुलढाणा, द्वारे मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, व MPW पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी जाहिरात, शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे .

NHM ZP Buldhana Recruitment 2023 :

पदाचे नाव : MBBS Medical Officer, MPW(Male), Staff Nurse(Female)

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

भरती ठिकाण : बुलढाणा

वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग/ MHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता :

पद पात्रता एकूण जागा
Medical OfficerMBBS32
MPW (Male)विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स32
Staff Nurse(Female)GNM/BSC Nursing32
ZP Buldhana Recruitment 2023

वेतनमान : १८,००० ते ६०,००० /- फक्त

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा.

महत्वाचे :

वैद्यकिय अधिकारी Medical Office (MBBS) या पदासाठी उमेदवारांनी दिनांक २४/०४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सादर करण्यात यावे MBBS पदाच्या पात्र उमेदवारांची यादी दिनांक २५/०४/२०२३ राजी प्रसिवध करण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक : २६/०४/२०२३ रोजी आयोजीत करण्यात येवुन पात्र उमेदवारांची मुलाखतीअंती निवड करयात येईल.

MPW (Male) व Staff Nurse (Female) या उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे दिनांक २०/०४/२०२३ ते २८/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ०६ वाजे पर्यत सुटीचे दिवस वगळून व्यक्ती / पोस्टाने सादर करावेत दिनांक २८/०४/२०२३ नंतर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिकृत संकेतस्थळ : https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

ZP बुलढाणा जाहिरात व अर्ज डाउनलोड करा : येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा