नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

ZP NHM Bharti 2023 – जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मोठी भरती, 412 जागा

अपडेट: October 7, 2023
ZP NHM Bharti 2023 –  जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मोठी भरती, 412 जागा

जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 412 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत योग प्रशिक्षिक पदांच्या एकूण 412 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.

NHM Yavatmal Recruitment 2023

पदांचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक

एकूण जागा : 412

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता : YCB Certified yoga professionals level 1 Yoga instructor/YCB  Certified yoga professional level 2  Yoga Teacher / P.G.D. in Yoga Therapy 1 year/ Diploma in yoga  Education / B.A/M.A. in Yoga 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023

वेतनमान : 500/- रुपये (प्रति योगा सन्न).

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन यवतमाळ.

अधिकृत संकेतस्तळ http://zpyavatmal.gov.in/

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा